बिस्किट खाताय??? हे वाचा

{{ COPY }} आयुर्वेद सर्वांसाठी  || आरोग्यविषयक  || माहितीसाठी  ||  *बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट ₹25000 कोटी  एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात. *आयर्वेदानुसार म्हणाल तर बिस्किट हा “आरोग्यासाठी अपायकारक” (Unhealthy) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. असा शिळा पदार्थ जो … Continue reading बिस्किट खाताय??? हे वाचा