भात खणार्‍यांसाठी

#Eating_Rice  ||  #भात_शौकीन  #खवय्ये  || खादाडखाऊ  }{   आरोग्यविषयक आपल्याकडे जेवताना भात खाणे ही गरज असते. त्यात भाताचेही अनेक प्रकार आहेत. तूप भात, वरण भात, फोडणीचा भात, लोणचे भात, दही भात, जिरा राइस, पुलाव, veg rice, दूध भात आणि काय काय. भात आवडणार्‍या लोकांच्या शौकीन लोकांच्या तोंडाला तर पाणीच सुटलं असेल. जेवायच्या सुरुवातील अन शेवटाला असा … Continue reading भात खणार्‍यांसाठी