रात्री झोप येत नाही??

{{ COPY }} #निद्रानाश   ||  #Insomnia  ||  #झोप येण्यासाठी काय करावे?  || रात्र जागरण माणसाने विज्ञान व तंत्रज्ञान विकसित केल ते प्रगतीसाठी मात्र आजकाल ह्या  तंत्रज्ञानाच्या अति आहारी जाणे आपल्या झोपेचे चक्र बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. चिंता ,मानसिक ताण तणाव याच बरोबरीने इंटरनेट व सोशल मिडीयाचा अतिवापर हे निद्रानाशाचे  कारण ठरत असल्याचे सामोरे येत आहे … Continue reading रात्री झोप येत नाही??