जगातील राजकारण सरळ सोपं नसतं। #कोरोना_वायरस ला जागतिक आपत्ती दाखवलं जात आहे। त्यामुळे शेअर बाजार कोसळले, चीनमध्ये अफरातफर आहे आणि अशातच क्रूड ऑइलचे दर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आले आहेत। क्रूड ऑइल हे जगाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे।मिडल ईस्ट अस्थिर असणं अमेरिकेसाठी नेहमीच फायदेशीर ठरते। त्यात मुस्लिम राष्ट्रांचं अर्थकारण याच तेलाच्या व्यापारावर अवलंबून असतं। लादेनला जेंव्हा मारलं…
Author: admin
येस बँक का बुडाली ?
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात! कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे “पैसा” हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे।बँकेकडे ग्राहक (सामान्य ग्राहक व संस्था) पैसे ठेवतात अन त्या ठेवींवर त्यांना व्याज मिळतं। साधारणपणे FD (Fixed Deposits)…
डिविडेंड: नफ्याची संधी!
#शेअर_बाजार_मराठीत || #गुंतवणूक || #Share_Market || #Investment डिविडेंड म्हणजे काय याबद्दल आपण आधीच्या लेखांमधून माहिती घेतलेली आहे. शिवाय, उत्तम डिविडेंड देणार्या कंपन्याही बघितल्या जेणेकरून स्थिर गुंतवणूक व निश्चित परतावा मिळवता येईल. आज आपण बघणार आहोत असे काही शेअर्स ज्यांनी चांगला Dividend जाहीर केला आहे आणि नजीकच्या काळात तो डिविडेंड मिळणार आहे. तसं पाहता Dividend तर…
SBI Card IPO: सर्व माहिती
#IPO || #SBICARDIPO || #Investment || #Profits || #ShareMarket #MarathiShareMarket अनेक महिन्यांपासून ज्या SBI Card या IPO ची वाट सामान्य गुंतवणूकदार पहात होते तो IPO अखेर येत आहे. या IPO कडे डोळे लावून बसण्याचं कारण काय याबद्दल विचार केला तर त्याचं उत्तर गेल्या काही काळात आलेल्या IPO च्या माध्यमातून मिळेल. त्यातल्या त्यात DMart, IRCTC, Dixon…
The Martian
Movie Review: The Martian कल्पना करा या पृथ्वीवर तुम्ही अखेरचे मनुष्य आहात आणि तुम्हाला यापुढे दुसऱ्या मनुष्याला भेटता येणारच नाही तर…? मनुष्य जेंव्हापासून समूह करून राहू लागला तेंव्हापासून या विश्वाने कूस बदलायला सुरुवात केली. आपल्या समूह करून राहण्यातच आपलं भलं आहे हे मानवाला समजलं आणि तो एकत्रित, समूह करून राहू लागला. त्यातूनच मानव जमात पृथ्वीवरील…
गुंतवणूक सूत्र 2020
Where to Invest in Year 2020 || #StockRecommendations2020 || #Shares2020 || #TopPicks2020 || Brokerage House Top Picks #Year2020 || गुंतवणूक || #वर्ष2020 मध्ये पैसे कुठे गुंतवावे गुंतवणूकदारांसाठी 2019 हे वर्ष फार चांगलं राहिलं नाही. निवडक Large Cap शेअर्स वगळता सर्वत्र Negative Returns होते. पण 2020 हे वर्ष गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारं असू शकतं. यामध्ये Large…
डिमॅट अकाऊंट म्हणजे काय?
What is Demat Account? || Demat Account Explained in Marathi || डिमॅट अकाऊंटबद्दल सर्व माहिती मराठीत || शेअर बाजार मराठीत || Share Market In Marathi || Learn Share Market इन मराठी सामान्य माणूस शेअर बाजारात प्रवेश करत असतो तेंव्हा त्याला डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? हा प्रश्न पडतोच. किंबहुना शेअर बाजारात ट्रेडिंग/गुंतवणूक करण्यासाठी #डिमॅट_अकाऊंट असावं लागतं…
शेअर बाजार मराठी पुस्तके
Books For Share Market Study || Share Market Books in Marathi || Learn Share Market in Marathi || मराठी शेअर बाजार || How To Invest in Share Market || शेअर बाजार गुंतवणूक कशी करावी? शेअर बाजारात शिकण्यासारख्या बर्याच गोष्टी असतात. त्यासाठी Classes लावलेच पाहिजेत अशी काही गरज नाही. येथे अनुभव महत्वाचा ठरतो. पण त्यासोबतच वाचनातूनही…
विश्वयुद्ध
Adolf Hitler आणि Charlie Chaplin… चार दिवसाच्या अंतराने ही दोन रत्ने जगाच्या दोन कोपर्यात जन्माला आली. Adolf Hitler चा जन्म 20 एप्रिल 1889 चा तर Charlie Chaplin चा 16 एप्रिल 1889 चा. तसं पाहायला गेलं तर दोघांच्यात साम्य वाटावं अशा अनेक गोष्टी मिळतील. म्हणजे, जर ही दोन व्यक्तिमत्वे इतकी मोठी नसती तर या दोघांचं आयुष्य…