Category: Health Tips

देसी घी के चमत्कार!

देसी घी के चमत्कार!

#साजूक तुपाचे चमत्कारिक औषधउपयोग    #घरचा सर्वोत्तम वैद्य

सर दर्द, माइग्रेन, नींद न आना, नाक से संगीत, साइनस आदि का इलाज सिर्फ गाय के घी से|||

जैसे सर दर्द है, माइग्रेन है, हैड ऐक है, इसकी बहुत अच्छी दवा है गाय का घी| हल्का गरम करो गाय घी और एक एक बूँद रात को नाक में डाल के सो जाओ | सभी तरह के सर दर्द ठीक हो जाएँगे| और गाय घी अगर आप नाक में डालो ना, तो कई बीमारियाँ ठीक होंगी जैसे अगर आपको रात में नींद नहीं आती, बिस्तर पर करवटें बदलते रहते हैं तो आप ये गाय घी डाल के सो जाओ बहुत अच्छी नींद आएगी| कई लोग हैं जो रात को सोते समय नाक से संगीत निकालते हैं, और इतना जोरदार संगीत निकलता है की पड़ोसी उनके सो ही नहीं सकते | वो तो मस्त सो जाते है पर पड़ोसी उनके परेशान रहते हैं | उन सभी लोगों की सबसे अच्छी दवा है ये गाय घी | हल्का गरम करो एक एक बूँद नाक में डाल लो | ड्रॉपर की मदद से | गाय घी और बड़े काम में आता है जैसे साइनस, साइनो साइट्स या साइनस, इसकी बहुत अच्छी दवा है ये गाय घी | किसी को भी साइनस की तकलीफ है, कितनी भी पुरानी है, आप उनको बोलो गाय घी डालें नाक में, बहुत जल्दी ठीक होगा | फिस्नो फिलिया, जिनको भी है, उनको बोलो गाय घी डालें नाक में बहुत जल्दी ठीक होगा |

और जैसे नाक में कई बार हड्डी बढ़ जाती है, मांस बढ़ जाता है, उसकी बहुत अची दवा है ये गाय का घी, हल्का गरम करके डालना है | ऐसे बहुत लोग आपको मिलेंगे जिनको बहुत ज्यादा छीकें आती हैं, हर समय छींकते हैं नाक से पानी आता है, उनको बोलो गाय घी डाल के रात को सो जायें | कई बार नाक बंद हो जाती है तो मुंह से सांस लेते हैं, गाय का घी डाल दो, एक ही बार में नाक खुल जाएगी | और बहुत गंभीर एक बीमारी में काम आता है गाय घी, जब किसी को ब्रेन स्ट्रोक होता है, पैरालिसिस होता है और हमारे ब्रेन के किसी हिस्से में ब्लड जमा हो जाता है, क्लॉट उसको निकालने की ताकत इस गाय घी में है| आप नाक में डालते रहो एक एक बूँद और जिनको ये तकलीफ है उनको कहना ऐसे करके उसको थोडा सा खींचे वो अन्दर जाएगा|

गाय घी ब्रेन के हर उस पार्ट में पहुँच जाता है जहा मैडिसिन भी नहीं पहुँच सकती| बहुत मज़बूत है, और ये गाय घी कम से कम २८-३० बीमारियाँ ठीक करता है | आपको इसके बारे में एक रोचक बात बताऊँ की ये गाय गी जितना पुराना होता है उतना ही अच्छा| मिलता नहीं कहीं | आप रखो इसको| थोडा थोडा शीशी में बना के रखते जाओ | पुराना जितना होता जाएगा, क्वालिटी बढती जाएगी | और एक समय ऐसा आता है की ये कैंसर जैसी गंभीर बीमारी में भी उपयुक्त होता है|

Source – WhatsApp

नोट – संबंधित माहिती उपयोगात आणण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा. प्रत्येकाच्या प्रकृतीला हे रुचेलच असं नाही.

आरोग्यम धनसंपदा!

आरोग्यम धनसंपदा!

#Health Issues   #आयुर्वेद अन आरोग्य

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि सतत तरुण व निरोगी राहण्याचा अनुभव घेवु.

*प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात*
१) वात २) पित्त ३) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
*आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
———————————————-
१) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० यावेळेत उठावे.

२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे १- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातः विधि करुन घ्यावा.

४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पानी कधीच वापरु नये.
A Practical Approch to the Science of Ayurveda Acharya Balkrishna

६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) जेवणाच्या अगोदर ४५मिनीट आणि जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

८) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.

९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
(शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनिट वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीट झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३तास झोपु नये व शतपावली करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावु नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .

१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
फिल्टर तेलच वापरा (रिफाईंड तेल विष आहे)

१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)
Garbh Sanskar Amitabh Bachchan

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच

२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा

२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील

२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस, लिंबु सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.
Ayurved Uwach – Part 1 Shree Balaji Tambe

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवु नये, बसुनच लघवी करावी, अश्रु बाहेर येवु द्यावेत, रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी

२६) कफ कधीच गिळु नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगु शकतो*

आजारी जीभ

आजारी जीभ

#जीभेचे रंग आणि आजार   #Tongue Color & Illness

अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. #काय सांगते तुमची जीभ.

१. गुलाबी रंग – गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.

२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.

३. पिवळा रंग – पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

४. लाल रंग – लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.

५. कोरडी जीभ – जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
अधिक वाचा

जीभेची कशी घ्याल काळजी?

६. निळा रंग – शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.

७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.

८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.

latenightedition.in

कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम

#Kapalbhati Yoga  #Pranayam   #Health Is Wealth   #आरोग्यम धनसंपदा

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.
Patnjali Yog Sutra – 1 – Osho

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.

कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं #कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.

कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने #हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.

कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.
Yog Saadhna V Yog Chikitsa Rahasya Swami Ramdev

कपाभातिमुळे #थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

किती विशेष आहे पहा.

कपाभातीने #प्लेटलेट्स वाढतात. #WBC. व्हाईटब्लड सेल्स, #RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.

कपालभातीने #कोलायटिस, #अल्सरीटिव्ह_कोलायटिस, #अपचन, #मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. #कोंस्टीपेशन, #गैसेस, #एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

@अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून #प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.
Shanti Yog (Marathi) Geeta Iyengar

एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.

दररोज करा सूर्य नमस्कार कपालभातीयोग।
होणार नाही कोणालाही कोणाताच रोग ।।

नोट – संबंधित माहिती संकलित-संपादित आहे.

Veg & Non-veg

Veg & Non-veg

#शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य

लेखिका: मुग्धा कर्णिक | 30/01/2016 | खाद्यसंस्कृती

इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते.पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.
धार्मिक-अध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासांतून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा.

अनेक लोक आपण संवेदनशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्ट्या आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्वसंमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होत असतो. पण बुध्दीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले तर असल्या भावनाप्रधान श्रध्दांना आदर देण्याची गरज उरत नाही.
(^m^) (^j^) (मनोगते)

अशाक आहार म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रौर्य असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.खरे तर धान्य खाणे म्हणजे भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या बिया दोन दगडांत भरडल्या दळल्या जातात, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनां ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाण्याचा ओलावा जाणवतो आहे अशा जाणीवेने गहू, कडधान्ये अंकुरायला लागतात, वाढण्याचे स्वप्न त्या बीजांना पडू लागते. त्यांची जीजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना अगदी कोवळेच पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे. कारण अजूनही माणूस दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा (आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?)

निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे, तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहेत. खरे तर तो एक अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्व पाळत आला आहे.शाकाहार म्हणजे सात्विक आहार आणि मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. ही आयुर्वेदिक संकल्पना आहे आणि ती आधुनिक विज्ञानाच्या कसोटीस उतरत नाही.वनस्पतींची जीवहत्या सात्विक आणि प्राणीजीव हत्या तामसी हा एक लटका भेद नाहकच करून ठेवला आहे.

पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कींव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशी भावना चेतवत नाही याचे कारण जीव म्हणून त्यांचे आपल्याशी गुणसाधर्म्य नसते. एका पूर्ण वेगळ्या प्रकारातील सजीवांची संज्ञा जाणून घेण्याची आपली कुवत नसते. शिवाय पावित्र्यासंबंधी आंधळे गैरसमज असल्याने स्त्रीचे पाळीचे रक्तही अपवित्र मानणाऱ्या समाजात- मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा हकनाक न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण झालेली पाहायला मिळते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा भोंदूबुवा-स्वामी-बापू घेतात तसेच प्रचारकी शाकाहारवादीही घेतात.

शाकाहारवाद्यांचा क्रौर्यासंबंधीचा हा प्राथमिक खुळचटपणा निकाली काढायला फारसा त्रास पडत नाही. प्रश्न येतो, जेव्हा ते अशाक आहारातील पोषक द्रव्यांचा अभाव, अपद्रव्ये वगैरे संदर्भात बोलू लागतात, आणि शाकाहारातील पोषक द्रव्यांची(च) श्रेष्ठता पटवून देऊ लागतात तेव्हा.
शाकाहाराच्या प्रचाराचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिअनसॅच्युरेटेड, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा३, अँटिऑक्सिड्ट्स या अन्नघटकांसंबंधीने मांसाहारासंदर्भात बेधडक विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतड्यांचे विकार, कर्करोग अशा अनेक रोगांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडेफेक विधाने ऐकल्यावर अपेक्षित परिणाम त्यांच्यावर होतोच. शुध्द शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनीतरी अधिक असते असा एकजात खोटा प्रचार केला जातो.
मेरीलॅण्ड विद्यापीठातील पेडिएट्रिक्स, मेडिसीन आणि फिझिऑलजीचे प्राध्यापक डॉ. अॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९च्या अंकामध्ये प्रसिध्द झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चिंतपणे अन्न मिळवण्याचे शेतीतंत्र अवगत होताच धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांतील ग्लुटेन या प्रथिनामुळे त्यापूर्वी होत नसलेले आतड्याचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतड्यांच्या विकारांनी जगातील खूप मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. ही सारी शाकाहारात मोडणारीच धान्ये असूनही त्यांचे दुष्परिणाम आहेत, म्हणून काही कुणी गहू खायचं सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पध्दती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यासाठी अनेकांची बुध्दी कामाला लागेल.

माणसाने विकसित केलेल्या किंवा वापरात आणलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारंमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर अनेक प्रकारच्या मांसांचे, भाज्यांचे, धान्ये, फळे-मुळे यांचे व्यक्तिशः गुणावगुणवर्णन केले आहे. पथ्यकर काय, कुपथ्यकर काय याचा तपशीलवार अभ्यास करून निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलिकडे यातून काहीही साध्य होत नाही.

शाकाहारी लोक अधिक निरोगी रहातात या दाव्याची शहानिश कुणी केली आहे कां? निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवशैली, आहार-विहार, देशस्थान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे कितीतरी मुद्दे- वेरिएबल्स असतील.मांसाहार केल्याने आरोग्यास बाध येतो असे सुचवले जाते. आधीच म्हटल्याप्रमाणे, मांसाहारी लोक काही शुध्द मांसाहारी नसतात. शाकाहाराला ते मांसाहाराची जोड देतात. मांसामधून जी आठ अमायनो आम्ले मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैर निष्कर्ष यातून काढला जातो.

इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. पार्श्वभूमी अशी : आपल्या शरीरातली प्रथिने एकूण २३ अमायनो अम्लांची बनलेली असतात. त्यापैकी काही अशी आहेत की आपला शरीर इतर अमायनो आम्लांपासून तयार करू शकतं. पण दहा आम्ले अशी आहेत की ती शरीर तयार करू शकत नाही – ती आहारातूनच घ्यावी लागतात. त्यांना essential amino acids म्हणतात. ह्यातली बहुतेक मांसाहारातून सहज उपलब्ध असतात. ही ती आठ acids असावीत. जर हीच अभिप्रेत असतील, तर ती आरोग्याला हानिकारक आहेत हा समाज निर्बुद्धपणाचाच नाही, तर धोकादायक आहे! Essential amino acids ही शाकाहारातून सुद्धा मिळू शकतात, नाही असं मुळीच नाही.
आपल्या शरीराला रोज (सरासरी) विविध amino acids वेगवेगळ्या मात्रेमध्ये आवश्यक असतात. कुठलाही अन्नपदार्थ हे सगळी अचूक प्रमाणात देऊ शकत नाही. म्हणूनच आहारात वैविध्य असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये शाकाहार-मांसाहार संतुलन आणि दैनंदिन वैविध्य दोन्ही अंतर्भूत आहेत.
शाकाहार प्रवर्तकांनी काहीही म्हटलं तरी दूध हे खऱ्या अर्थाने प्राणिज अन्न आहे!

शुध्द शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.
आजकाल धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनचीही साथ मिळाली आहे. फॅशनचे हेतू थोडे परस्परविरोधी वाटावेत असे दुहेरी असतात. एक म्हणजे चारचौघात वेगळेपणाने उठून दिसण्याची गरज वाटून फॅशन सुरू होते आणि मग एक नवा ट्रेन्ड आपणही स्वीकारला आहे, आपण काही मागासलेले नाही हे दाखवण्याची गरज वाटून फॅशन रुळते. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन् स्वीकारतात. असल्या फॅशनकेंद्री मनमानी मतांचा पराभव करणे सोपे नसते. कारण केवळ बुध्दीनिष्ठा ग्राह्य धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.

Source –  लेखिका: #मुग्धा कर्णिक | 30/01/2016 | #खाद्यसंस्कृती No Credit of latenightedition.in केवळ जनहितार्थ जारी

Paralysis Treatment.

Paralysis Treatment.

#लकवा   #पँरालिसीस  #paralysis  #health issues

#नागरमुन्नोळी ->मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.

” नागरमुनोळ्ळी  ता.चिक्कोडी जि.बेळगाव.”

चिक्कोडी  पासून १० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे, त्या गावा मध्ये श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात, लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच.  पेशंटचे केस पेपर्सचे
फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवले जे गेले  अँब्युलन्स मध्ये पण आले चालत…    ते सर्व आता चालतात फिरतात… normal आहेत…
जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
Parkinson Aur Lakwa Ke Liye Yog

#कसे जाणार?  #How To Reach???
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी

कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी

टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे
Yoga For Wellness – Live Well – Relief From Parkinson and Paralysis

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
VPS Kolhapur
Mob:-9021237236
          8421755550

महत्वाची सूचना – संबंधित माहिती WhatsApp वरुन मिळालेली आहे. त्याची खात्री latenightedition.in देऊ शकत नाही. पण ही माहिती खरी असेल असं गृहीत धरून जनहितार्थ प्रकाशित केली आहे. जनहित में जारी!

स्वीट डिश खाताय??

स्वीट डिश खाताय??

#घरोघरी_आयुर्वेद    #Sweet Dish

आपण भारतीय लोक पाश्चात्य ते ते चांगले या गैरसमजात इतके दंग आहोत की आम्ही आमचे कपडेच नव्हेत तर राहणीमान आणि आहारसुद्धा त्यांच्याचप्रमाणे नक्कल करून घेण्यास सुरुवात केली आहे. ‘स्वीट डिश’ हा त्यातलाच एक प्रकार. स्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवट खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे असे सांगतो. असे केल्याने वाताचे शमन होते आणि अन्न पचनास अडथळा देखील येत नाही हे आयुर्वेदाचे मत.

आयुर्वेदाचे मत आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने विचार करता देखील अधिक ‘शास्त्रीय’ आहे. गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीलाच त्यांचे सेवन केल्याने त्यांचे पचन तर उत्तम होतेच शिवाय पुढे आपण जे जेवण घेतो त्याचे प्रमाणही मर्यादेत राहते. याउलट जेवणाच्या शेवटी आणि त्यातही थंड करून गोड पदार्थ खाल्ल्यास जठराचे तापमान कमी होऊन साऱ्याच पचनाचा बोजवारा उडतो.

याकरताच गोड पदार्थ खायचे असल्यास ते जेवणाच्या सुरुवातीला किंवा किमान जेवताना मध्ये मध्ये तरी खावेत. मात्र जेवणाच्या शेवट ‘स्वीट डिश’ खाण्याची पाश्चात्य प्रथा मात्र आपल्या देशात निश्चितपणे घातक आहे.

Source – WhatsApp

गोमूत्र

गोमूत्र

#गोमूत्र के गुण:   #Health Tips  #Gomutra

• गोमूत्र वात और कफ़ को अकेला ही नियंत्रित कर लेता है| पित्त के रोगों के लिए इसमें कुछ औषधियाँ मिलायी जाती हैं|
• गोमूत्र में पानी के अलावा कैल्शियम, सल्फर, आयरन जैसे १८ सूक्ष्म पोषक तत्व micro nutrients पाए जाते हैं|
• त्वचा का कैसा भी रोग हो, वो शरीर में सल्फर की कमी से होता है| Soarises, egzima, घुटने दुखना, खाँसी, जुकाम, टीबी के रोग आदि सब गोमूत्र के सेवन से ठीक हो जाते हैं क्योंकि यह सल्फर का भंडार है|
• टीबी के लिए डोट्स का जो इलाज है, गोमूत्र के साथ उसका असर २०-४० गुणा तक बढ़ जाता है!
• शरीर में एक रसायन होता है जिसे curcumin कहते हैं| इसकी कमी से कैंसर रोग होता है| जब इसकी कमी होती है तो शरीर के सेल बेकाबू हो जाते हैं और ट्यूमर का रूप ले लेते हैं| गोमूत्र और हल्दी में यह रसायन प्रचुर मात्रा में पाया जाता है|


• आँख के रोग कफ़ से होते हैं| आँखों के कई गंभीर रोग हैं जैसे ग्लूकोमा, Retinal Detachment (जिसका कोई इलाज नहीं है एलोपैथ में), मोतियाबिंद आदि सब आँखों के रोग गोमूत्र से ठीक हो जाते हैं| ठीक होने का मतलब कंट्रोल नहीं, जड़ से ठीक हो जाते हैं! आपको करना बस इतना है कि ताज़े गोमूत्र को कपड़े से छानकर आँखों में डालना है|
• सर्दी जुकाम होने पर गाय का घी थोड़ा गर्म कर १-१ बूँद दोनों नाक में डाल कर सोयें|
• अच्छी नींद के लिए, माइग्रेन और खर्राटे से निजात पाने के लिए भी उपरोक्त विधि अपनाएँ|
Indian Cow’s Gomutra Plus Powder Capsules (30 Capsules) Pack of 3

• बाल झड़ते हों तो ताम्बे के बर्तन में गाय के दूध से बने दही को ५-६ दिन के लिए ही रख दें| जब इसका रंग बदल जाए तो इसे सिर पर लगा कर १ घंटे तक रखें| ऐसा सप्ताह में ४ बार कर सकते हैं| कई लोगों को तो एक ही बार से लाभ हो जाता है!
• गाय के मूत्र में पानी मिलाकर बाल धोने से गजब की कंडीशनिंग होती है|
• छोटे बच्चों को बहुत जल्दी सर्दी जुकाम हो जाता है| १ चम्मच गो मूत्र पिला दीजिए सारी बलगम साफ़ हो जाएगी|
• किडनी तथा मूत्र से सम्बंधित कोई समस्या हो जैसे पेशाब रुक कर आना, लाल आना आदि तो आधा कप (१०० मिली) गोमूत्र सुबह-सुबह खाली पेट पी लें| इसको दो बार पीएं यानी पहले आधा पीएं फिर कुछ मिनट बाद बाकी पी लें| कुछ ही दिनों में लाभ का अनुभव होगा|
• बहुत कब्ज हो तो  ३ दिन तक आधा कप गोमूत्र पीने से कब्ज खत्म हो जाती है|
• गोमूत्र की मालिश से त्वचा पर सफ़ेद धब्बे और डार्क सर्कल कुछ ही दिनों में खत्म हो जाते हैं|

गोमूत्र को सुबह खाली पेट पीना सर्वोत्तम होता है|
#गोमूत्र कितना पिये (*मात्रा*)
जो लोग बहुत बीमार हैं, उन्हें १०० मिली से अधिक सेवन नहीं करना चाहिए| यह tea cup का आधे से अधिक भाग होता है| इसे कुछ मिनट का अंतराल देकर दो किश्तों में पीना चाहिए| नीरोगी व्यक्ति को ५० मिली से अधिक नहीं पीना चाहिए| गोमूत्र केवल उन्हीं गोमाता का पीएं जो चलती हों क्योंकि उन्हीं का मूत्र उपयोगी होता है| बैठी हुई गोमाता का मूत्र किसी काम का नहीं होता| जैसे, जर्सी गाय कभी नहीं घूमती और उसके मूत्र में केवल ३ ही पोषक तत्व पाए जाते हैं| वहीं देसी गाय के मूत्र में १८ पोषक तत्व पाये जाते हैं!
IMC Herbal Gowmuthra 500 ml

सूचना – संबंधित जाणकारी आपके हित में है| लेकीन एक बार आश्वस्त कर ले|

कोथिंबीर खा, निरोगी रहा!

कोथिंबीर खा, निरोगी रहा!

#कोथिंबीर खाण्याचे फायदे->   #Benefits of Eating @Cilantro  #घरचा वैद्य   #आरोग्यम धनसंपदा

ताजी हिरवी कोथिंबीर आपण भाजी किंवा सलाडमध्ये वापरतोच. पण तुम्हाला माहितेय का, कोथिंबीरच्या एका पानामध्ये बरंच पोटॅशिअम असतं. ज्यामुळे अनेक व्याधी दूर शकतात. जाणून घेऊयात कोंथबीरच्या पानाच्या सेवनाने होणारे फायदे.

कोथिंबीरमध्ये आढळून येणारं पोटॅशिअम हे फारच उपयुक्त आहे. ज्यामुळे #केस गळणं थांबतं. एक कप कोथिंबीरमध्ये मेथी टाकून वाटून घ्यावं त्यामध्ये नारळाचं दूध घालून ते मिश्रण केसांना लावावं. एक तासानंतर हे मिश्रण धुऊन टाकावं. ज्यामुळे नक्कीच फायदा होईल.

#पींपल्सवर अनेकदा क्रिम किंवा लोशन काम करत नाही. मात्र कोथिंबीरची पेस्ट तिथे लावल्यास पींपल्स जाण्यास मदत होते.

अन्नपचन न झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मात्र कोथिंबीरच्या सेवनानं अन्नपचन चांगलं होतं. एक ग्लास पाणी आणि त्यात कोथींबीरची पानं आणि लिंबूचे तुकडे टाकून ते पाणी प्यावं.

कोथिंबीरमध्ये असणारं व्हिटॅमिन ‘के’ मुळे हाडांना फायदा होता. हाडं मजबूत होतात.

कोथिंबीरमध्ये मिनरल्स, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे गुण आढळतात. ज्यामुळे हृदयाचे ठोके, ब्लडप्रेशन कंट्रोल होतं.

latenightedition.in

error: Content is protected !!