Category: Comedy Fights

Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes #मराठीविनोद #नंदुलाल के पीजे

मी काय म्हणतो, ग्रुपवर कधीच मेसेज न टाकणार्‍यांना आरक्षण द्यावं का? त्यांच्या Gm, Gn ला पण चार प्रतिक्रिया अनिवार्य.

***

ज्या बायकांच्या नवर्‍यांनी जुनं SIM बदलून घेतलं आहे,

त्या बायकांनी जरा सावध राहावं अन नवर्‍याला चांगली ‘सेवा’ द्यावी!

***

जेंव्हा जवळच्या मित्रांची लग्नं उरकतात तेंव्हा प्रश्न पडतो, “पिक्चर बघायला कोणासोबत जावं?’

***

माझीही दाढी वाढलीय. मध्ये जायचा विचार आहे. ने आता नाव्ही व्हायला हरकत नाही.

***

? माहीत नाही. पण तिच्या मुलांनी मामा म्हणू नये इतकीच अपेक्षा आहे.

  चा BF

***

? तिचं माहीत नाही, पण मी मात्र च्या तयारीत आहे!

***

कमरेला कधीच पट्टा लावावा न लागणं हेच उत्तम आरोग्याचं प्रमाण मानलं पाहिजे.

***

से तो चाय अच्छी है, जो दिल को जरूर जलाती है, मगर होठों को तो चुमती है!!!

***

हम निकल पडे सुबह सुबह अपनी को तलाशने,

.

.

.

नंतर जाऊ भाऊ…

काय हिव पडलाय बाहिर!

***

की गोली और खूबसूरत सिर्फ छू कर निकल जाए तो काफी तकलीफ होती है!

भी…खुश भी!!!

***

यूं ना होना सनम वरना हम मर जाएंगे,

कह दो तुम तो २००० का छुट्टा भी ले आएंगे|

***

हुस्न तेरा बरकरार है,

आखों मे भी प्यार है,

अर्सो बाद मिली हो,

मुझे तो बस तेरा ही इंतजार है|

ये ग ये जवळ ये लाजू नको!

***

speed breaker ला जरासा खड्डा असला तर त्यातूनही गाडी कटवतो आम्ही.

आयकरच्या तावडीत सापडू होय. एक

***

पक्के मित्र तर ते असतात, जे एकमेकांकडील तुळशीच्या लग्नाला पण ‘कार्य’ म्हणून आवर्जून उपस्थित असतात.

***

दोस्तों क्या तुमने कभी छुप-छुप के किया?

नही ना…

करना भी मत…

पथक वाले लई बेकार हांत्यात…

***

“चल बाय. उद्या बोलू. बॅटरी संपत आलीय.” असं म्हणणार्‍या मित्रांचे सल्ले कधीच ऐकू नयेत…!

खोटं बोलतात हरामखोर!

***

‘आपण एकदाच येतो पण ग्रुप हलवून सोडतो’ असं म्हणणारे

आठवडाभर दुसरीकडचे मेसेज गोळा करत असतात.

***

दर्द ही देना था तो सीना चीर देती,

तुमने तो मोबाइल चार्जर ही छुपा दिया!

***

Own By latenightedition.in

Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes #मराठीविनोद #Demonetization Jokes

notebandi

***

लपवून ठेवलेले सापडत नसतील तर अवघड आहे गड्या

विभाग पकडून नीट टाकील न राजाहो! बायकोले समजाव बाप्पा!

***

मोदींची तुलना ‘‘ अन हेच लोक ‘‘ म्हणत गंगेतील अस्वच्छता साफ करतात!

***

#सैफ- तुमने जरा जल्दि कर दी
#करीना- क्यों?
#सैफ- #मोदीजी 6000 रुपये देने वाले है|

***

मासिक भविष्यवेध->

बँकेतील अविवाहित कर्मचार्‍यांना लग्नाच्या सुवर्णसंधी!

विवाहितांनी पाय घसरू देऊ नये! “

***

ATM रांगेत एकाच्या पुढे घुसत होतो

तितक्यात

काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर

असं ऐकताच परत शेवटला जाऊन थांबलो!

***

Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes   #मराठीविनोद  #नंदुलाल के पीजे   Jokes On Modi

मोदींच्या 6000 रुपयांच्या घोषणेपायी देशाची लोकसंख्या किती वाढणार आहे कोणास ठाऊक!

***

अगं ऐकलंस का, मोदींनी गरोदर स्त्रीला 6000 रुपये देण्याची योजना आणली आहे
मग?
जरा कळ काढली असतीस तर आपल्यालाही मिळाले असते.

***
हिन्दी सिनेमा
She-तूम मेरे होणेवाले बच्चे के बाप हो…
He-ठीक है, लेकीन तीन हजार का मेरा हिस्सा मुझे मिलना चाहीए

***

मी काय म्हणतो
जुळे होणार असतील तर बायफरगेशन दाखवून दोनदा 6000 रुपये मिळतात का बघू?
#टॅक्सकन्सलटंट

***

चला भक्तांनो तयारीला लागायला पाहिजे, मोदींची 6000 रुपयांची घोषणाही यशस्वी करून दाखवली पाहिजे!

***

Modi: Mitron..

People: Nervous!

Modi: Tonight.

People: Scared!

Modi: 2000…

People: Suicides!

Modi: 17 starts!!

***

याला माहीत होतं?

याला माहीत होतं?

ह्या video मधल्या नोट जाळंनार्‍याला आधीच माहीत होतं की ५०० अन १००० च्या नोटा बंद होणार आहेत. म्हणून तो जाळत होता. लोकांना वाटलं तो समाजसेवा करत आहे. काहींनी तर त्याला वेड्यात काढलं होतं. पण दिसतं तसं नसतं… काहींना अंतर्ज्ञान असतं… भविष्य आधीच बघतात… बिचार्‍याने उत्साहात फटाक्याऐवजी नोटा जाळून टाकल्या…

Burning Notes

Funny Videos

Funny Videos

नवरदेव अतिउत्साहात घसरून पडले… सासरेबुवा चिंतेत… सासू फिदीफिदी हसताना आढळून आली…

हे बघा… जाहीर kiss… निर्लज्जतेचा कळस… चुंबचुंबी…. घोर कलयुग…

Funny Cat & Dog… कुत्रा, मांजर

 

मिश्किली

मिश्किली

#मराठा मोर्चाच्या निमित्ताने

सोसायटीत गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे!

पूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश
अशा तत्वावर पार्किंग व्हायचे.
पण काम्बळे सरांकडे होती  लूना! तिचा वेग कमी असल्याने ते कायम उशीरा यायचे व त्यांना पार्किंग मिळत नसे. म्हणून चेअरमन पवारांकडे त्यांनी,
“माझे पार्किंग रिज़र्व करा “असा अर्ज केला व तो मंजूरही झाला 🙏🏼

बांधकाम काम करणाऱ्या भुजबळांनाही हीच समस्या आली त्यांच्याकडे स्कूटी होती. त्यांनाही रिज़र्व पार्किंग देण्यात आले

हळू हळू इतरांनाही पार्कींग वर हक्क मागायला सुरूवात केली. अशा पद्धतीत उपलब्ध पार्किंग स्पेस पैकी सत्तर टक्के रिजर्व झाली

आता झालंय असं, की कार्यकारणी बदलून कर्मधर्मसंयोगाने, जोशी चेअरमन झालेत. त्यांना गाडी पार्किंग चा प्रश्न कधीच नव्हता. त्यांच्याकडे सायकल आहे

जोशी चेयरमन झालेले पवारांना काही आवडले नाही. जोशींना त्रास देण्याच्या उद्देशाने, पवारांनी आपल्या भाऊबंदासहित त्यांना रिजर्व पार्किंग मागितले.

चेअरमन जोशींनी आता काय बरे
करावे?
स्वतःच्या सायकल सहित सोसायटी सोडून दूर निघून जावे ?

पवारांना पार्किंग द्यावे ?

की रिजर्व पार्किंग उठवून
पूर्वीप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश ही पद्धती चालू करावी ?

कृपया तुमचे मत सांगा व जोशींना निर्णय घेण्यास मदत करा…

ता.क.
याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही.
कुणाला तसा वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Not Owned by latenightedition.in

WhatsApp Joke

WhatsApp Joke

ये जो कुल्फी खाते हुये
एक हंथेली कुल्फी के नीचे लगाये रहते हो ना…

इसे ही गीता में श्रीकृष्ण ने मोह बताया है.
😂😂😜😜😜

Or

और कुल्फी खतम होने के बाद भी जो डण्डी चाटते ही रहते हो ना….

इसे ही गीता में श्रीकृष्ण ने लोभ कहा है
🙏😀🙏
😂😂😜😜😜

और डण्डी फेकने के बाद , सामने वाले की कुल्फी देखकर सोचना कि उसकी खत्म क्यों नहीं हुई,

इसे गीता मे ईष्या कहा गया है,
☺😂😀😌😋

और कुल्फी खतम होने से पहले डऩ्डी से नीचे गिर जाये और केवल डण्डी हाथ मे रह जाये तब तुम्हारे मन में जो आता है…. 😁

इसे ही गीता मे क्रोध कहा है 😡
और इसे पढ़कर जो हंसी आती है ना उसे मोक्ष कहते है…..😊

ये जो तुम मेसेज़ भेजने के बाद
बार बार दो नीली धारियाँ चेक
करते हो ना …
इसे ही शास्त्रों में ‘उतावलापन’ कहा गया है…😊

ये घरवाले जो जगाने के लिए सुबह-सुबह कूलर-पंखा बंद कर देते है,
शास्त्रों में इसे ही छल कपट कहा गया है…

फ्रूटी खत्म होने के बाद ये जो आप स्ट्रा से सुड़प-सुड़प करके आखिरी बून्द तक पीने की कोशिश करते हो न….

शास्त्रो में इसे ही मृगतृष्णा कहा गया है😜😜

ये जो तुम लोग केले 🍌 खरीदते वक्त, अंगूर 🍇 क्या भाव दिये ? बोल के 5-7 अंगूर खा जाते हो ना……शास्त्रो में इसे ही “अक्षम्य अपराध” कहा गया है।😂😂😜😜😜😜

और ताला लगाने के बाद उसे पकड़ कर खींचते हो ना……
इसे ही शास्त्रों में ‘भय’ कहा गया है 👹😂😂

अस्सल पुणेरी!

अस्सल पुणेरी!

#Puneri Joke    #puneri patya    #पुणेरी पाटी   #अस्सल पुणेकर

पुण्यात विकल्या जाणार्या
प्रत्येक जिन्नसचे काही ना
काही वैशिष्ट्य असावेच लागते.
खजूर सगळ्या महाराष्ट्रात
मिळतात पण
‘आमचे येथे रसाळ खजूर
मिळतील’ हे फक्त पुण्यात !
एरवी जर्दाळू सगळीकडे पण
“पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !

केशरात ‘असली’ केशर
फक्त पुण्यात.

सौजन्य म्हणून चहात वेलची
घालायची पद्धत उभ्या
भारतात असली तरी
‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी
फक्त पुण्यात दिसते.

परवा पेणला गेलो तेंव्हा
तिथे पाटी पाहिली-
‘गणपती कारखाना’ पण
तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या
सर्वांगसुंदर गणेश मुर्ती
मिळतील”!

एकदा अप्पा बळवंत चौकात
चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट
प्रतिच्या दासबोधावर
पाच टक्के घसघशीत
सूट” अशी पाटी वाचल्यावर
उत्सुकतेनं दुकानात शिरलो.
उत्सुकता ही की उत्कृष्ट
प्रतीचा वेगळा काही
दासबोध समर्थांनी खास या
दुकानाच्या प्रमोशनसाठी
लिहीलाय की काय?
चौकशी अंती कळलं की
उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे
कापडी बांधणीतला दासबोध !
समर्थ रामदासांच्या
नशीबानं मजकूरात बदल नाही.
एका बिल्डरनं
“अप्पा बळवंतच्या
‘निसर्गरम्य’ परिसरात
स्वस्तात फ्लॅट मिळवा”
अशी जाहिरात अगदी
काल परवा केली होती म्हणे!
मला असा विश्वास वाटू
लागलाय की जगातील
आद्य ऍड गुरू हा पुण्याच्या
बोहरी आळी ते नागनाथ पार
किंवा हिराबाग ते ओंकारेश्वर
याच पट्ट्यात कुठेतरी
जन्मला असणार !

…..  शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा
मजकूर वाचून मी
कोलमडायच्याच बेतात होतो.
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ
आणि दर्जेदार जानवीजोड
मिळतील” !!!!

पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या

येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनेज मिळेल
पुढील अजुन कहर

येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!

येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील.

ह्या सगळ्या पुणेरी विनोदाबरोबर मी स्वत:१ पाटी वाचली होती. आम्ही एका पुलाजवळ थांबलो होताे तिथे दुकानात “येथे वैकुंठालंकार मिळतील असे लिहिले होते . मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे? तर काय सांगू, अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते.

Source – WhatsApp

latenightedition.in

error: Content is protected !!