Openings In SBI

Openings In SBI

#भारतीय स्टेट बँकेत नोकरी

आपल्यासाठी खास आनंदाची बातमी म्हणजे या वर्षी एप्रिल २०१६ मध्ये भारतातील अग्रणी बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “जुनिअर असोसिएट” च्या तब्बल १७,१४० पदांसाठी मेगा भरती सुरु होत आहे.
बँक परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी हि एक उत्कृष्ट संधी आहे. या भरती चे Online अर्ज दि. ५ एप्रिल २०१६ पासून उपलब्ध होत आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१६ आहे.

अधिक माहिती :
पद : जुनिअर असोसिएट – १७,१४० जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी / Degree
अप्लिकेशन फीस : राखीव वर्ग : – १०० रु / खुला वर्ग : ६००रु

अर्ज व अधिक माहितीची लिंक :-
http://www.govnokri.in/latest-bank-jobs-2015/jobs-in-bank/sbi-junior-associates-recruitment-2016-sbi-co/

or

Search sbi.co.in in Google.

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!