रात्रीस खेळ चाले!

#Ratris Khel Chaale  || रात्रीस खेळ चाले  ||  मराठी मालिका  || भयकथा  || विश्वास-अविश्वास, तर्क-अतर्क यामध्ये पुसटशा रेषा असतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात की ह्या रेषा अलगद अन अनाहूतपणे ओलांडून माणूस एका वेगळ्याच संकल्पानेला शरण जातो. मानवी मनाच्या गाभर्यात अशा अनेक गोष्ट असतात ज्याला नेमकी कसलीही ओळख नसते पण त्याची स्वतःची अशी एक ओळख … Continue reading रात्रीस खेळ चाले!