आंबामय कविता

#Mango || #मराठी_कविता  ||  #चारोळी  ||   फळात फळ आंब्याचे फळ, पात्तळ कोय नी भरदार दळ, आंब्याच्या फळाचा न्यारा रंग, केशरी पिवळे तुकतुकीत अंग, रसाळ मधुर लांबट फोडी, अमृताची लाभे रसास गोडी, पिकल्या आंब्याच्या दरवळे गंध, मनास करी तो सुवास धुंद, रसाच्या संगती तूप नी पोळी, सेवने लागे ब्रह्मानंदी टाळी, हापूस आंब्याला मोठाच मान, घरोघरी त्याची … Continue reading आंबामय कविता