नीलिमा येडी हाय! – राखेचा

#रात्रीस खेळ चाले  की रात्रीस वेळ चाले  || मालिकेची दशक्रिया  || भानामती, भुतं, हडळ वगैरे आणि अनिस रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू झाली तेंव्हा खूप उत्सुकता होती. तशी ती अजूनही टिकून आहे पण छोटी कथानक घुसवून ती अर्धवट सोडून दिली जात असल्याने निरास होतो आहे. संगीत ऐकल्याशिवाय मजा येत नाही… हमं…हो…हमं…हो… वगैरे… अजूनही रहस्य … Continue reading नीलिमा येडी हाय! – राखेचा