गल्लोगल्ली नटसम्राट!!!

#गृहस्थाश्रम        #Senior Citizen Problems नटसम्राट म्हणजे कुसुमाग्रज यांची अजरामर कलाकृती. त्याच्यात प्रसिद्ध नट असलेल्या गणपत बेलवलकर यांची निवृत्तीनंतर त्यांच्या पोरांमुळे म्हातारपणात दुर्दशा होते. ह्या मूळ कथेला लेखनी अन अभिनयाच्या सहाय्याने कलाजगतात एक रत्नमुकुट चढवला गेला. ह्या कथेतील मुख्य पात्राला ‘नट’ ह्याच्यातून बाहेर काढलं तर एका म्हातार्‍या जोडप्याची त्यांच्या मुलाकडून झालेली अवहेलना ह्या मर्यादित चौकटीत … Continue reading गल्लोगल्ली नटसम्राट!!!