झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!

#मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर    #मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे भेट   #CM to meet shivsena chief Uddhav Thackeray शिवसैनिकांना पुन्हा एकदा भाजपची खिल्ली उडवण्याची संधि मिळाली आहे. ती संधी खुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच दिली आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप यांची पोस्टर, जाळपोळ आणि शब्दांची लढाई सुरू होती. दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना तिरस्काराने बघू लागले होते. मग मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेथेही … Continue reading झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!