बिढार – भालचंद्र नेमाडे

#Bidhar by @Bhalchandra_Nemade   #भालचंद्रनेमाडे    @चांगदेव चतुष्टय: भाग १ B.E. चं तेवढं लवकर आटपून नौकरीला लागावं. घरी निव्वळ बापाच्या खानावळीत राहिल्यासारखं वाटतं. #बिढार #भालचंद्र_नेमाडे भालचंद्र नेमाडे म्हणजे अवलिया माणूस. त्यांच्या कादंबर्‍या म्हणजे वास्तववादाचं दर्शन असतं. म्हणजे, हिन्दी चित्रपटात आजकाल #अनुराग_कश्यप चे चित्रपट जसे असतात तशाच प्रकारचा अनुभव नेमाडेंची कादंबरी वाचताना होतो. प्रसंग अन घटना … Continue reading बिढार – भालचंद्र नेमाडे