पुस्तक प्रकाशित करताय?

#पुस्तक_प्रकाशन  }{  #आर्थिक गणिते  }{  #लेखकांची किम्मत  }{  #ऑनलाइन जग  }{  #Publishing_Book?  }{ बनवाबनवी  }{ फसवाफसवी  }{ अलीकडेच एका मराठी पुस्तक प्रकाशकाची भेट घडली. असच मित्रासोबत बसलेलो असताना माझ्या लिखानाबद्धल विषय निघाला. मी एक कादंबरी अन एक-दोन कथासंग्रह वगैरे खरडले होते. त्यातील “संक्रमण” नावाची कादंबरी मी अगोदरच BookGanga.com वर ई-पुस्तक स्वरुपात प्रकाशित केली होती आणि … Continue reading पुस्तक प्रकाशित करताय?