अरविंद जगताप यांचे पत्र…

{{ COPY }} #पत्रास_कारण_की…  #आवाहन चला_हवा_येऊ_द्या या शोसाठी पत्र लिहीणारे व अख्ख्या महाराष्ट्राला चटका देणारे अरविंद जगताप यांचे मराठ्यांना पत्र. सर्वांनी नक्की वाचा. प्रिय मराठयांनो, माझं गाव #कोपर्डी. माझं नाव…… जे तुमच्या मुलीचं असेल ते. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदिलाने लाखोंच्या संख्येने शांतपणे आणि शिस्तीत मोर्चा कसा काढतात हे जगाला दाखवून दिलं. एकत्र यायला … Continue reading अरविंद जगताप यांचे पत्र…