पितृपक्ष

{{ COPY }} Source – पितर याबद्दल माहिती घेत असताना विविध बाजूंनी ही माहिती संकलित केली. पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना — = भारतात – महाराष्ट्रात #पितृपंधरवडा होतो #सर्वपित्री_अमावस्या तसा कर्नाटकात #म्हाळ किंवा #म्हाळवस, तामिळनाडुत #आदि_अमावसायी, केरलमध्ये #करिकडा_वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात. = नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान #गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात … Continue reading पितृपक्ष