रात्रीस खेळ चाले!

#रात्रीचा खेळ संपला  ||  #शेवटाक असा का?  || #प्रेक्षकांची नाराजी  ||  #रात्रीसखेळचाले समीक्षा रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील रहस्य मालिकेचा अखेर झाला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, विविध घटना अन पात्र यांच्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारी रात्रीस खेळ चाले! ही मालिका अखेर संपली आहे. 22 Oct ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. … Continue reading रात्रीस खेळ चाले!