मानवी स्वभाव आणि आजार

मानवी स्वभाव आणि आजार

Human Nature & Diseases  ||  गृहीतक

स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परीणाम होतो……..

१) #अहंकारामुळे हाडा मध्ये ताठरता निर्माण होते.

२) स्वत:चा #हट्ट पूर्ण करण्याच्या सवयीमुळे #पोटाचे विकार होतात.

३) #अतिराग व #चिडचिडेपणामुळे #यकृताला व #पित्ताशयाला हानी पोहचते.

४) अती ताण व #चिंतेमुळे #स्वादुपींड खराब होतो.

५) #भीतीमुळे #कीडन्या व #मुञाशयाला हानी पोहचते.

६) #कपटी वृत्तीमुळे #गळ्याचे व #फुफुसाचे रोग होतात.

७) आपलतेच खर / मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे #बध्दकोष्टता होते.

८) दु:ख दाृबुन ठेवल्याने फुफुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९) अधीरता,अतीआवेश,घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली घातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देउन मनाला व शरीराला ताकद देतो.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हसत-खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचांरावर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

टीप – संबंधित माहिती ही WhatsApp संग्रहीत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने पोस्ट केली आहे. { COPY }

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!