Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes   #मराठीविनोद  #नंदुलाल के पीजे   Jokes On Modi

मोदींच्या 6000 रुपयांच्या घोषणेपायी देशाची लोकसंख्या किती वाढणार आहे कोणास ठाऊक!

***

अगं ऐकलंस का, मोदींनी गरोदर स्त्रीला 6000 रुपये देण्याची योजना आणली आहे
मग?
जरा कळ काढली असतीस तर आपल्यालाही मिळाले असते.

***
हिन्दी सिनेमा
She-तूम मेरे होणेवाले बच्चे के बाप हो…
He-ठीक है, लेकीन तीन हजार का मेरा हिस्सा मुझे मिलना चाहीए

***

मी काय म्हणतो
जुळे होणार असतील तर बायफरगेशन दाखवून दोनदा 6000 रुपये मिळतात का बघू?
#टॅक्सकन्सलटंट

***

चला भक्तांनो तयारीला लागायला पाहिजे, मोदींची 6000 रुपयांची घोषणाही यशस्वी करून दाखवली पाहिजे!

***

Modi: Mitron..

People: Nervous!

Modi: Tonight.

People: Scared!

Modi: 2000…

People: Suicides!

Modi: 17 starts!!

***

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!