Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes #मराठीविनोद #Demonetization Jokes

notebandi

***

लपवून ठेवलेले सापडत नसतील तर अवघड आहे गड्या

विभाग पकडून नीट टाकील न राजाहो! बायकोले समजाव बाप्पा!

***

मोदींची तुलना ‘‘ अन हेच लोक ‘‘ म्हणत गंगेतील अस्वच्छता साफ करतात!

***

#सैफ- तुमने जरा जल्दि कर दी
#करीना- क्यों?
#सैफ- #मोदीजी 6000 रुपये देने वाले है|

***

मासिक भविष्यवेध->

बँकेतील अविवाहित कर्मचार्‍यांना लग्नाच्या सुवर्णसंधी!

विवाहितांनी पाय घसरू देऊ नये! “

***

ATM रांगेत एकाच्या पुढे घुसत होतो

तितक्यात

काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर

असं ऐकताच परत शेवटला जाऊन थांबलो!

***

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!