Nandulal ke PJ

Nandulal ke PJ

#MarathiJokes #मराठीविनोद #नंदुलाल के पीजे

मी काय म्हणतो, ग्रुपवर कधीच मेसेज न टाकणार्‍यांना आरक्षण द्यावं का? त्यांच्या Gm, Gn ला पण चार प्रतिक्रिया अनिवार्य.

***

ज्या बायकांच्या नवर्‍यांनी जुनं SIM बदलून घेतलं आहे,

त्या बायकांनी जरा सावध राहावं अन नवर्‍याला चांगली ‘सेवा’ द्यावी!

***

जेंव्हा जवळच्या मित्रांची लग्नं उरकतात तेंव्हा प्रश्न पडतो, “पिक्चर बघायला कोणासोबत जावं?’

***

माझीही दाढी वाढलीय. मध्ये जायचा विचार आहे. ने आता नाव्ही व्हायला हरकत नाही.

***

? माहीत नाही. पण तिच्या मुलांनी मामा म्हणू नये इतकीच अपेक्षा आहे.

  चा BF

***

? तिचं माहीत नाही, पण मी मात्र च्या तयारीत आहे!

***

कमरेला कधीच पट्टा लावावा न लागणं हेच उत्तम आरोग्याचं प्रमाण मानलं पाहिजे.

***

से तो चाय अच्छी है, जो दिल को जरूर जलाती है, मगर होठों को तो चुमती है!!!

***

हम निकल पडे सुबह सुबह अपनी को तलाशने,

.

.

.

नंतर जाऊ भाऊ…

काय हिव पडलाय बाहिर!

***

की गोली और खूबसूरत सिर्फ छू कर निकल जाए तो काफी तकलीफ होती है!

भी…खुश भी!!!

***

यूं ना होना सनम वरना हम मर जाएंगे,

कह दो तुम तो २००० का छुट्टा भी ले आएंगे|

***

हुस्न तेरा बरकरार है,

आखों मे भी प्यार है,

अर्सो बाद मिली हो,

मुझे तो बस तेरा ही इंतजार है|

ये ग ये जवळ ये लाजू नको!

***

speed breaker ला जरासा खड्डा असला तर त्यातूनही गाडी कटवतो आम्ही.

आयकरच्या तावडीत सापडू होय. एक

***

पक्के मित्र तर ते असतात, जे एकमेकांकडील तुळशीच्या लग्नाला पण ‘कार्य’ म्हणून आवर्जून उपस्थित असतात.

***

दोस्तों क्या तुमने कभी छुप-छुप के किया?

नही ना…

करना भी मत…

पथक वाले लई बेकार हांत्यात…

***

“चल बाय. उद्या बोलू. बॅटरी संपत आलीय.” असं म्हणणार्‍या मित्रांचे सल्ले कधीच ऐकू नयेत…!

खोटं बोलतात हरामखोर!

***

‘आपण एकदाच येतो पण ग्रुप हलवून सोडतो’ असं म्हणणारे

आठवडाभर दुसरीकडचे मेसेज गोळा करत असतात.

***

दर्द ही देना था तो सीना चीर देती,

तुमने तो मोबाइल चार्जर ही छुपा दिया!

***

Own By latenightedition.in

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!