एक हजाराची नोट

#मराठीचित्रपट  }{ Ek Hazaraachi Note  }{  भावस्पर्शी  }{   अप्रतिम कलाकृती  }{ पंतप्रधान मोदींनी नुकतीच नोटबंदीची घोषणा केली. त्या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्याचे जे चांगले-वाईट परिणाम व्हायचे आहेत ते येणारा काळ ठरवेल. आजच एक मराठी चित्रपट बघितला. त्याचं नाव होतं ‘एक हजाराची नोट’. एरवी हा चित्रपट बघितला असता तर त्यात विशेष काही नव्हतं, पण … Continue reading एक हजाराची नोट