पारदर्शक कारभाराचे धनी!

मुख्यमंत्र्यांचा #पारदर्शक कारभार  #Devendra_Fadanvis आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी युतीबद्धल अतिशय महत्वाची घोषणा केली. ती म्हणजे ‘आकड्यांच्या खेळात न अडकता पारदर्शक कारभारावर युती होईल… आमचे शिवसेनेशी मतभेद आहेत…’ आता ह्या वाक्यावर अक्षरशः चाट पडायची वेळ आली. एखाद्या लहानग्या पोराला एखादी वस्तु नको असेल तर ते लहानगं काहीही कारण पुढे करून त्या वस्तूला नाकारत असतं. … Continue reading पारदर्शक कारभाराचे धनी!