रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक #पानिपत (1760) लढाई ||   #संक्रांत  ||   The Battle Of Panipat ||  मराठेशाहीचा इतिहास दिग्दर्शक – वामक केंद्रे मुख्य भूमिका – अविनाश नारकर पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात एक शोकांतिका म्हणून गणली जाते. मराठी माणसाच्या मनावरील एक भाळभळणारी जखम. संक्रांत जवळ आली की अनाहूतपणे ह्या जखमेवरची खपली निघते अन त्या वेदनेच्या आठवणी … Continue reading रणांगण – मराठी नाटक