जंगल – मराठी भयकथा

मराठी भयकथा || मराठी लघुकथा  || Marathi Horror Story || थरारकथा  ||  Fear Factor थंडीचे दिवस होते. घनदाट जंगल पसरलेलं होतं. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. अगदी पक्ष्यांचे आवाजही नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वृक्ष होते. उंचच उंच गेलेल्या वृक्षांच्या फांद्या एकमेकांत अडकून प्रकाशाला अडवत होत्या. पोर्णिमेच्या रात्रीचा चंद्र प्रखर असला तरी घनदाट जंगलात त्याचा क्षीण प्रकाश … Continue reading जंगल – मराठी भयकथा