एका लेखकाची व्यथा

लेखक मित्रांनो, लेखक हा खरं तर कुठल्याही नवनिर्मितीचा जनक असतो. कल्पनेला सत्यात आणणे असो की माणसाची संवेदनशीलता जागी करणारा त्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्यातील खरेपणा उघड करणे… लेखक इतक्या ताकदीचा असतो. लेखकाच्या लेखणीने इतिहास घडतात. भले-भले राजे-महाराजेही लेखकांचा मान-सन्मान राखून असत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक विद्वान लेखक झाले आहेत ज्यांच्या लेखनाची, विचाराची समाजाने दाखल घेतली … Continue reading एका लेखकाची व्यथा