जरीला – भालचंद्र नेमाडे

#भालचंद्र_नेमाडे || Bhalchandra Nemade  || जरीला कादंबरी  || चांगदेव चतुष्टय: भाग 3 || मराठी साहित्य मध्यंतरी नेमाडे नावच्या लेखकाच्या लिखाणाने पछाडलं होतं. नेमाडेंची पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नव्हता. चांगदेव चतुष्टयचे सगळे भाग वाचून झाले. तसं जरीला वाचून आता बरेच दिवस झाले. यावर वाचन झाल्यावर लागलीच काही लिहिलं तर अगदी मंनापासून आलं असतं. पण काम व … Continue reading जरीला – भालचंद्र नेमाडे