ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!  || मराठी कविता  || Marathi Kavita  || Twitter माध्यमावर भाष्य!!!   रात सरतच नाही अन दिस पुरतच नाही ट्विटरच्या नादापाई धड काम होत नाही!   ह्या व्यसनाचा आहे नाद मोठा वंगाळ ह्याच्या खेळामुळे होती खाण्या-पिण्याचीबी आबाळ!   घडी घडीला वाजतो मोबाईल टूई टूई कोण्या मैतराचा संदेश हे बघण्याची घाई!   बोटा डोळ्यालाबी झालीया … Continue reading ट्विटर कविता!!!