मजूर

मराठी कथा || साहित्य  || वास्तव  || स्वलेखन  || Marathi Stories  || ठकसेन      मालेगल्लीत मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. सगळीकडे कामाची लगबग होती. गुत्तेदार खुर्ची टाकून कामाची देखरेख करत होता. पावसाळ्याचे दिवस होते. ढगाळ वातावरण असल्याने सगळीकडे जरा निरुत्साह, आळस होता. गुत्तेदार खुर्चीवर बसल्या-बसल्या दर पाच मिनिटाला मोठमोठ्याने जांभया देत होता. मागे एक … Continue reading मजूर