शेअर मार्केट मराठीत…

शेअर मार्केट मराठीत…

SHARE MARKET BEGINNERS  || Basics Of Share Market In Marathi  || शेअर बाजार माहिती मराठीत  || Stock Market

 

अलीकडे तुम्ही टीव्ही वर किंवा पेपरमध्ये सतत शेअर बाजाराबद्दल बातमी बघत, वाचत असाल की शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. NIFTY किंवा SENSEX मध्ये उसळी… शेअर बाजारात तेजी… अशा बातम्या वाचल्यावर सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडत असतो की हा शेअर बाजार म्हणजे नक्की काय ? यात नेमकं काय असतं ? याचा अर्थव्यवस्थेशी काय संबंध ? यात सर्वसामान्य माणसाला स्थान आहे का ? यात गुंतवणूक कशी करायची ? यात गुंतवणूक नेमकं कोण करू शकतं ? त्यासाठी काय नियम असतात ? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. किंवा ज्यांना याबद्दल सर्वसाधारण माहिती असते पण शेअर बाजारात उतरायचं कसं याबद्दल नेमकं कळत नाही. किंवा तितकासा आत्मविश्वास आणि खात्री नसल्याने ते या क्षेत्रापासुन दूर राहतात….

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी घेऊन येतोय सर्वसामान्यांसाठी एक असा कोर्स ज्याद्वारे शेअर बाजार या क्षेत्रातील सर्व दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील… एक असा BASIC COURSE ज्यामुळे शेअर बाजार संबंधित असलेली भीती, शंका व अडचणी दूर होतील आणि तुम्ही स्वतः यात गुंतवणूक करण्यास सक्षम होऊ शकाल…  SHARE MARKET BEGINNERS : BASIC

कुठल्याही क्षेत्रात उतरण्यापूर्वी सर्वप्रथम त्या क्षेत्रातील basic समजणे खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत basic पक्कं होत नाही तोपर्यंत पुढची प्रत्येक पायरी कळण्यासाठी कठीण असते… त्यामुळेच यामध्ये ह्या कोर्समध्ये पूर्णतः शेअर बाजाराशी निगडीत मूलभूत माहिती दिली जाते… या कोर्सनंतर तुम्ही स्वतः शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सक्षम बनाल याची खात्री!!!

हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही… अगदी घरबसल्या कम्प्युटर वर बसूनही तुम्ही हे शिकू शकता… किंवा कम्प्युटर नसेल तर फोनवरसुद्धा तुम्ही हे शिकू शकता…

 

Contact = Abhishek – buchkeabhishek@gmail.com

 

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!