चेहरे आणि मुखवटे

मुखवट्यामागील चेहरा  ||  रंग-बेरंग  ||  गोंधळलेलं मन ||  काल्पनिक कथा काहीच अर्थ नव्हता. आयुष्य नुसतं बेरंग अन बेचव झालं होतं. सगळा रस निघून जावा अन चोथा उरावा तसं वाटत होतं. एका लयीत चालू होतं आयुष्य. मृत मानसाच्या हार्टबीट सारखा. सरळ रेष अन एकसंध आवाज. तेच ते रोजचं. उठा… कामाला जा… तिथे त्याच कटकटी… मित्रांसोबत तेच … Continue reading चेहरे आणि मुखवटे