माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

राजकीय लेख  ||  उंदीर पुराण  ||  एकनाथ खडसे  ||  भ्रष्ट व्यवस्था  ||  विधिमंडळात उंदीर || लहानपणी टॉम अँड जेरी हे कार्टून सर्वांनीच बघितलेलं असेल. त्या कार्टूनमध्ये टॉम नावाचं मांजर जेरी नावाच्या मस्तीखोर उंदराच्या मागावर असतं. त्या दोघांचा सतत काहीतरी दंगा चालूच असतो. यात जी धमाल होते ती खूपच मजेशीर असते. या धुडगूसामध्ये कधी टॉम जेरीवर … Continue reading माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!