#उद्योजकमहाराष्ट्र – १

“महाराष्ट्र उद्योजक मंडळ” मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवसाय उभे राहुच शकले नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असे अनेक उद्योग-व्यवसाय आहेत जे केवळ ‘मार्केटिंग’ च्या अभावामुळे मागे पडले असावेत. गुणवत्ता असूनही आपलं उत्पादन लोकांपर्यंत न पोहोचल्याने आपला व्यवसाय अपेक्षित प्रगती करण्यापासून वंचित राहतो. व्यवसाय करत … Continue reading #उद्योजकमहाराष्ट्र – १