पॉपकॉर्न आणि बरच काही

मुजोर Multiplex आणि गोंधळ  ||  मनसे मारहाण  ||  खाद्यपदार्थ किमती  काल-परवा मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मॉल मॅनेजरला मारहाण केल्याची बातमी बघितली. त्यांची तक्रार होती की पाच-दहा रुपयांचं पॉपकॉर्न ते दोन-अडीचशे रुपयांना का विकतात. ही ग्राहकांची लूट वगैरे आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल असंच दिसतय. पण त्या मॅनेजर (इथे त्याला बिचारा म्हणून … Continue reading पॉपकॉर्न आणि बरच काही