बोनसचा इन्फोसिस

Infosys Bonus  ||   शेअर बाजार मराठीत   ||  दीर्घकालीन गुंतवणूक  ||   अगदी काहीच दिवसांपूर्वी आपण दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत बोलत असताना Infosys या share ने किती परतावा दिला याबद्दल माहिती घेतली होती. Infosys ने गुंतवणूकदारांना भरभरून नफा दिला. यामध्ये कंपनीने BONUS कितीदा दिला आणि त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना कसा झाला याचीही माहिती आपण त्या लेखामध्ये बघितली होती. (संबंधित … Continue reading बोनसचा इन्फोसिस