उत्तरायण

महाभारत  ||  मैत्री  ||  दुसरी बाजू  ||  सत्य आणि आभास  ||  कर्ण आणि दुर्योधन  मित्र कर्ण, मीच तो दुर्योधन ज्याने तुला सर्वप्रथम आपलां मित्र बनवलं। तुझ्या कर्तुत्वाला पारखून तुला सिंहासन दिलं। ज्यावेळेस तू अस्पृश्य होतास, सुतपुत्र म्हणून हिनवला जात होतास तेंव्हा तुझ्यातील प्रखरता पाहूनच तुझ्या खांद्यावर मैत्रीचा हात ठेवला। तुझा पराक्रम बघून तुझा वापर करून … Continue reading उत्तरायण