उत्तरायण – कर्ण का आवडतो?

उत्तरायण  ||  कर्ण का आवडतो ?  ||  महाभारत  ||  अध्यात्म  ||  मृत्युंजय  ||   महाभारतातील तुमचं आवडतं पात्र कोणतं हा प्रश्न विचारला तर त्यात कृष्ण आणि कर्ण ही दोन उत्तरे प्रामुख्याने मिळतात. त्यातल्या त्यात पुरुषांकडून कर्ण हे उत्तर मिळतं आणि स्त्री वर्गाकडून कृष्ण हे उत्तर मिळतं. तुम्हाला दुसरं पात्र आवडत असेल तरी ठीक आहे. त्यात … Continue reading उत्तरायण – कर्ण का आवडतो?