चित्रपटातील मित्र!

दिये जलते हैं, फुल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते हैं…  आज #मैत्रीदिन अर्थात #FriendshipDay2018 मैत्रीचं नातं चित्रपटांतून अनेकदा उलगडलं आहे। चित्रपटांतून कौटुंबिक नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं अधिक ठळकपणे व्यक्त केलं गेलं यातच या नात्याचं वैविध्य लक्षात येईल। अशाच भावलेल्या व्यक्तिरेखा अन त्यांच्यातील मैत्री! #फिल्मीचक्कर #HarryPotter ची मूळ कथाच मैत्री अन प्रेमाच्या नात्यावर … Continue reading चित्रपटातील मित्र!