DEMATERIALIZATION अनिवार्य

Physical Shares To DEMAT is now mandatory  ||  Shares Demat मध्ये ठेवणे बंधनकारक  ||  माहितीसाठी आज शेअर बाजारात येणार्‍या प्रत्येकाला विविध Apps, Software आणि Websites च्या माध्यमातून Trading करायची माहिती आहे. कोणीही क्षणात शेअर BUY आणि SELL करू शकतो. त्यासाठी त्याला ब्रोकरला किंवा अन्य कोणाला विनंती करण्याची गरज राहिलेली नाही. पण ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा … Continue reading DEMATERIALIZATION अनिवार्य