अन्वयार्थ – तुटलेली नाती, जमलेली युती!

समीक्षा  ||  अन्वयार्थ  ||  राजकारण   || लोकसभा २०१९   ||  युती  ||  हतबलता आणि अगतिकता स्वर्गीय अटल बिहारी वाजपायी यांचं एक वाक्य होतं, “भाई, जाए तो जाए कहाँ?” या एका वाक्यातून त्यांनी त्यांच्या पक्षाची हतबलता सांगितली होती. आज वाजपायी आपल्यात नाहीत, पण आज टीव्हीवर युतीचं जे काही बघितलं ते याहून काही वेगळं नव्हतं. दोन्ही पक्षांची अगतिकता … Continue reading अन्वयार्थ – तुटलेली नाती, जमलेली युती!