विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान

भारतात आजपर्यंत अनेक निवडणुका आली आणि गेल्या. अशी एकही निवडणूक नसेल की ज्यात जात-धर्म-प्रादेशिक अस्मिता वगैरेंचा झाला नसेल. अशा मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करत मूलभूत विकासाच्या प्रश्नांच्या बाबतीत दिशाभूल केली जाते यात काही नवीन नाही. पण एक क्षण असा विचार केला की, अशा जात-धर्म-प्रादेशिक/स्थानिक अस्मिता बाजूला ठेऊन फक्त दगड-मातीच्या विकासाचेच प्रश्न जर हाताळले गेले तर काय … Continue reading विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान