शेअर बाजार मूलभूत मंत्र!!! Period 5

शेअर बाजार मूलभूत मंत्र!!! Period 5

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 5

न करायच्या गोष्टी –

  • Demat account काढताना ब्रोकरची पूर्ण माहिती मिळवणे. शक्यतो ओळखीच्या अन विश्वासू ब्रोकरकडे खातं उघडणे.
  • जर Demat account online प्रक्रिया करून सुरू करत असाल तर विशेष काळजी घ्यावी.
  • या क्षेत्रात कोणाच्याही हातात कॅश पैसे देण्याची आवश्यकता नसते. जे व्यवहार होतात ते चेक किंवा ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे होतात. चेक कधीच individual नावाने नसतो. चेक नेहमी brokerage company // DP च्या नावाने असतो.
  • तुम्ही ब्रोकरला किंवा agent ला कसलेही पैसे देणे लागत नाहीत.
  • कोणाच्याही सांगण्यावरून shares खरेदी-विक्री करणे चुकीचं आहे.
  • अतर्क्य गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. म्हणजे महिन्याला दुप्पट पैसे करून देतो, दिवसाला किमान हजार रुपये काढून देतो हा निव्वळ भुलथापा असतात.
  • जोपर्यंत तुम्ही स्वतः चूक करत नाहीत तोपर्यंत तुमचे पैसे कुठेच जात नाहीत.
  • सुरूवातीला शक्यतो चांगल्या, दर्जेदार, ब्ल्यु चीप कंपन्यांत गुंतवणूक करावी.
  • जर share market चं trading software (ज्याद्वारे तुम्ही actual खरेदी-विक्री करू शकता) वापण्यात अडचण येत असेल तर त्याद्वारे खरेदी विक्री न करता ब्रोकरमार्फत खरेदी-विक्री करावी. त्यासाठी वेगळे पैसे लागत नसतात.

इंटरनेटच्या एका क्लिक वर तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळू शकते. किंवा काही शंका असल्यास तुम्ही माहितीगार व्यक्तिला विचारू शकता किंवा SEBI, Depository, DP, Broker इत्यादी संस्थांचे कॉल सेंटर/ईमेल असतात जेथे तुम्ही चौकशी करू शकता.

अन्यथा मला संपर्क करा!

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!