शेअर बाजार मूलभूत मंत्र!!! Period 5

#Share_Market_In_Marathi  ||  #शेअर_बाजार_मराठीत   ||  #Investment – #गुंतवणूक   ||  #ShareMarketClasses  ||  #मराठी_गुंतवणूकदार Period 5 न करायच्या गोष्टी – #PRECAUTIONS  Demat account काढताना ब्रोकरची पूर्ण माहिती मिळवणे. शक्यतो ओळखीच्या अन विश्वासू ब्रोकरकडे खातं उघडणे. जर Demat account online प्रक्रिया करून सुरू करत असाल तर विशेष काळजी घ्यावी. या क्षेत्रात कोणाच्याही हातात कॅश पैसे देण्याची आवश्यकता नसते. जे … Continue reading शेअर बाजार मूलभूत मंत्र!!! Period 5