#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover
इन्शुरन्स क्षेत्रातील गुंतवणूक हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी फार कोणी मनावर घेत नव्हतं. अगदी मीसुद्धा! कारण #इन्शुरेंस हा प्रकार खूप Conservative प्रकारचा गुंतवणूक प्रकार समजला जात असे. त्यातल्या त्यात निव्वळ Term Insurance तर फार कोण विचार करत नसे. कारण त्याकाळात बँकेतील ठेवींवर असणारे व्याजदर चांगले होते. सोन्याचे दरही आवाक्यात होते. शेअर बाजारातून अथवा म्युचुअल फंड मधून मिळणारा परतावाही चांगला असायचा. यापैकी आता बँकेतील व्याजदर कमी झाले आहेत. बाहेरील देशात तर ते शून्य टक्क्यांवर आहेत. सोन्याचे दर वाढले आहेत. शेअर बाजारातून जोरदार नफा मिळण्याचा नवा सिलसिला सुरू झाला आहे. पण दुर्दैवाने जगात ‘कोविड’ अर्थात कोरोंनाची जी आपत्ती ओढवली आहे त्यामुळे INSURANCE क्षेत्र पुन्हा एकदा गुंतवणूक पटलावर चमकताना दिसत आहे. याला अनेक कारणे आहेत. एकतर मृत्यूची भीती आणि आपल्या नंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल ही भीती जास्त आहे. सोबतच Lockdown काळात घरी बसण्याची वेळ आल्याने बिगर नोकरदार वर्गाला किंवा नोकरी गमावून बसलेल्या तरुणांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. ही प्राथमिक कारणे इन्शुरेंस क्षेत्राकडे गुंतवणूक करणार्यांचा कल वाढवण्यास कारणीभूत आहेत.
इन्शुरेंस मध्ये मग निव्वळ Term Insurance अर्थात मृत्यूपश्चात कुटुंबाला मिळणारा आर्थिक संरक्षण आहे. केवळ आरोग्य निगडीत खर्चाची तरतूद करून देणारे आरोग्य विमा आहेत. यानंतर कोविड सारख्या एकट्या आजारात दवाखाना खर्च आणि Death Cover देणारा वैशिष्ट्यपूर्ण इन्शुरेंस आहे. पण याहूनही काही वेगळे प्रकार Insurance मध्ये पाहायला मिळतील. ते म्हणजे FINCANCIAL PLANNING च्या हिशोबाने मिळणारा ठराविक परतावा! अर्थात, आज एकत्रित किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि आपल्या आर्थिक नियोजनानुसार परतावा मिळवणे. म्हणजे आज जर मी गुंतवणूक करत असेन तर दहा वर्षांनंतर मला अपेक्षित पद्धतीने परतावा मिळवता येतो. आज मुलं लहान असतील तर मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च असेल तर त्याचं नियोजन आज करता येतं. किंवा मला माझ्याकडे असलेल्या एकंदरीत रकमेवर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर तशा पद्धतीने मला पॉलिसी घेऊन आर्थिक नियोजन करता येतं.

आर्थिक नियोजन अर्थात Financial Planning करत असताना सर्वात महत्वाचा ‘धडा’ म्हणजे आपली गुंतवणूक कधीही एकाच क्षेत्रात न करता ती Diversified करावी! काही रक्कम जर बँकेत ठेवली असेल तर काही शेअर बाजार, काही गोल्डमध्ये तर काही इन्शुरेंस क्षेत्रात करावी. म्हणजे आपल्या आर्थिक गरजा कशा पद्धतीने भागवता येतील सुंनियोजन केलं पाहिजे.
या लेखमालिकेत आपण इन्शुरेंस क्षेत्रातील गुंतवणूक आणि या क्षेत्रातील अग्रगण्य सेवा देणार्या ICICI PRU या कंपनीच्या काही योजनांबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण SAVING INCOME SURAKSHA यासोबत COVID RIDER बद्दल माहिती घेणार आहोत.
जर तुम्ही Financial Planning करत असाल आणि मुलाच्या/मुलीच्या शिक्षणाचा खर्च हा महत्वाचा विषय असेल किंवा लवकर Returns अपेक्षित असतील तर यापेक्षा सोपा आणि सुरक्षित मार्ग नाही!
गुंतवणूक रक्कम अर्थात Premium: २ लाख प्रतिवर्ष (कमीत कमी ६०००० शक्य)
गुंतवणूक कालावधी: १० वर्षे (Optional १०, १२ आणि १५ वर्षे)
वेटिंग कालावधी: नाही. ११ व्या वर्षी परतावा सुरू.
जीवन वीमा अर्थात Life Cover: पहिले दहा वर्षे Death Cover Insurance. आणि Insurance Amount तुमच्या Premium च्या दहापट जी कालांतराने वाढत जाईल.
परतावा (१ लाख गुंतवणूक Premium गृहीत धरल्यास) : अकराव्या वर्षापासून पुढील दहा वर्ष प्रत्येक वर्षाला १.९३ लाख (एक लाख त्र्यांनव हजार प्रतिवर्ष) मिळतील आणि हे संपल्यावर एकरकमी २५ लाख मिळतील. म्हणजे २० लाखांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक आणि ४५ लाख परत मिळणार (२५ लाख नफा. दुप्पट.)
BENEFITS:
- टॅक्स फ्री गुंतवणूक. 80C सवलत.
- गुंतवणुकीतून चांगले Returns & उचित Death Cover
- एकरकमी आणि टप्प्याटप्प्याने असा दोन्ही परतावा मिळतो
- या गुंतवणुकीवर कर्जही उपलब्ध होईल.
SUITABLE FOR
- ज्यांची मुलं आज लहान आहेत किंवा ज्यांना पेन्शन नाही अशांसाठी
- Businessman
- Private Job
- Unorganized Sector
- For NEXT GEN
- For Lumpsum Investors
OFFER: COVID RIDER FREE
- किमान 1500 रुपये गुंतवणूक करून ५०००० रुपयांपर्यंत दवाखाना खर्च मिळवता येतो. शिवाय मृत्यूनंतर २ लाखापर्यंत आर्थिक सहाय्य नोमिमेशन असणार्या व्यक्तिला मिळतो. ही रक्कम प्रीमियम वाढवला तर वाढेल. हे एक वर्षासाठी लागू असेल.
- पण कोरोंना सुरक्षा असलेला हा HEALTH + TERM INSURANCE मुख्य गुंतवणूक योजने सोबत घ्यावा लागतो. म्हणजे SAVING INCOME SURAKSHA यासोबतच हा मिळतो.
- सध्या १५ जूनपर्यन्त मुख्य योजनेत गुंतवणूक केली तर Covid Rider मोफत मिळत आहेत.
अधिक माहितीसाठी: 9422611264 (Financial Planner & Investment Advisor)
