#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover #गुंतवणूक
सुरक्षित गुंतवणूक या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण Insurance चं Financial Planning मधील महत्व जाणून घेतलं आणि त्यानंतर Icici Pru ची एक योजनाही पाहिली. आज प्राथमिक स्तरावर एक घटना सांगणार आहे.
रामेश्वर यांचं वय चाळीशीच्या आसपास आहे. ते एका खाजगी कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत होते. एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे त्यांची आर्थिक पार्श्वभूमी होती. महिन्याचं आणि वर्षाचं आर्थिक बजेट योग्यापणे सांभाळत त्यांचं आयुष्य उत्तम सुरू होतं पण गेल्या वर्षी आलेल्या कोरोंना आणि Lockdown मुळे त्यांचं आर्थिक गणित बिघडलं. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पगार होत नव्हता. पण त्यांनी त्यांची आर्थिक गरज काय असू शकते हे आधीच जाणलेलं होतं. ‘आपल्याला अचानक पैसा लागू शकतो’ ही त्यांची गरज होती. त्यानुसार त्यांचं नियोजनही होतं. त्यांनी वेळोवेळी Mutual Fund मध्ये, बँकेत आणि इंशूरन्स योजनेत गुंतवणूक केली होती. प्रत्येकाचे फायदे आणि जोखीम वेगवेगळी होती. बँकेत FD करून ठेवलेली रक्कम त्यांना सुरूवातीला कामी आली. विनाकारण कोणाकडे हात पसरावे लागले नाहीत. पण कोरोंनाच्या आजाराने त्यांच्याही कुटुंबाला गाठलं होतं. पण गुंतवणूक नियोजन त्यांना उत्तमरीत्या माहीत असल्याने त्यांनी स्वतःसह कुटुंबाचा Health Insurance काढून ठेवला होता. याशिवाय गेल्या पंधरा वर्षांपासून ते एका योजनेत नियमितपणे गुंतवणूक करत होते ज्याचा परतावा त्यांना या पडत्या काळात मिळवता येत होता. कुठल्याही कुटुंबप्रमुखाला स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्याची तरतूद करून ठेवावी लागते. कुठलीही गुंतवणूक करताना हा विचार डोक्यात असलाच पाहिजे. आपण का गुंतवणूक करत आहोत आणि त्याचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने मिळेल याचं पक्कं गणित आपल्याला माहीत असायला हवं.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना नफा जास्त मिळावा ही अपेक्षा असायला हवी. तिथे वेळेवर रक्कम परत मिळणे ही बाब दुय्यम आहे. जोखीम जास्त असेल तरच परतावा जास्त मिळतो. त्यानुसार गुंतवणूक आखणी करायला हवी.

आज ICICI PRU च्या अशाच एका योजनेसंदर्भात जाणून घेणार आहोत ज्यामध्ये REGULAR INCOME हा विषय महत्वाचा ठरतो.
योजनेचं नाव: ICICI Pru Guaranteed Income For Tomorrow
आपल्याला जर गुंतवणूक केल्यावर पुढील वर्षापासूनच परतावा मिळावा असं वाटत असेल तर आपण या योजनेचा विचार करायला हवा.
गुंतवणूक रक्कम अर्थात Premium: १ लाख प्रतिवर्ष (कमीत कमी ३०००० शक्य)
गुंतवणूक कालावधी: १० वर्षे (कालावधी कमी जास्त होऊ शकतो.)
जीवन वीमा अर्थात Life Cover: पहिले ११ वर्षे. तुमच्या Premium च्या दहापट.
परतावा (१ लाख गुंतवणूक Premium गृहीत धरल्यास) : पुढील वर्षापासून सलग दहा वर्ष २५००० (25% of Premium Paid) प्रत्येक वर्षी मिळणार. त्यापुढील दहा वर्षे १३२८४७ (1.3x of Premium Paid) मिळत राहणार.
BENEFITS:
- टॅक्स फ्री गुंतवणूक.
- वार्षिक उत्पन्न सुरू राहणार.
- Returns & Life Cover
- Loan After 2 Years
OFFER: ADDITIONAL COVID RIDER FREE
- Only 1 Year Premium Amount: 1500/- अर्थात एकदा १५०० रुपये दिल्यानंतर पुन्हा ही रक्कम देणे आवश्यक नाही.
- Hospitalization Benefits (दवाखाना खर्च) From The Policy: Up to 50000/-
- Death Due To Covid: 200000 (कोरोंनाने मृत्यू झाला तर मूळ पॉलिसीचा जीवन विमा आणि कोविड असे दोन्ही पैसे मिळतील.)
- सध्या कंपनी १५ जून पर्यन्त १५०० रूपयांचा Covid Rider मोफत देत आहे.
सारांश: दहा वर्षे एक लाख रुपये भरत राहायचे. पहिल्या वर्षांनंतर 25000 रुपये दहा वर्षे परत येत राहणार. अकराव्या वर्षापासून १३८४५ (1.3x of Premium Paid) रुपये पुढील दहा वर्षात येत राहणार. जर पहिल्या दहा वर्षात कोणत्याही पद्धतीने मृत्यू झाला तर दहा लाख रुपये तुमच्या नोमिनीला मिळणार! बँकेत एफडी करण्यापेक्षा बरं म्हणायचं. बाकी शेअर बाजारात यापेक्षा जास्त Returns असले तरी Death Insurance आणि Assured Returns नाहीत.
SUITABLE FOR
- खाजगी क्षेत्रात काम करणारे
- गृहिणी
- व्यापारी
- असंघटित क्षेत्रात काम करणारे
- ज्यांना कोरोंना विमा पाहिजे असे
गुंतवणूक संबंधित अधिक माहितीसाठी: ९४२२६११२६४ (गुंतणूक सल्लागार व आर्थिक नियोजन)
