#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover #गुंतवणूक #अर्थनियोजन
सुरक्षित गुंतवणुकीचा तिसरी आणि सर्वात लोकप्रिय योजना आज आपण जाणून घेणार आहोत. ही योजना लोकप्रिय होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या योजनेचा लाभ ३ पिढ्यांपर्यंत मिळू शकतो. ज्यांना दहा वर्षांखालील मुलं/मुली अथवा नातू/नात आहे त्यांच्यासाठी ही योजना सर्वाधिक महत्वाची ठरली आहे. कारण त्यांना आयुष्यभर Income मिळत राहावं या दृष्टीने या योजनेची आखणी आहे.

योजनेचं नाव: ICICI PRU LAKSHYA LIFE LONG INVESTMENT OPPORTUNITY
याअंतर्गत आपण आजपासून पुढील दहा अथवा बारा वर्षे एक रक्कम आपल्या मुलांच्या/मुलींच्या नावे गुंतवणूक करता. त्यानंतर पाच वर्षे आपल्याला वाट पहावी लागते आणि सहाव्या वर्षापासून ९९ वर्षापर्यंत आपल्या मुलाला/मुलीला परतावा मिळत राहतो. उदाहरणार्थ, आज जर तुमच्या मुलीचं वय ६ वर्षे आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत तिच्या नावे वर्षाला पन्नास हजार इतकी रक्कम पुढील दहा वर्षासाठी म्हणजे २०३१ पर्यन्त गुंतवणूक करत आहात. यानंतर तुम्हाला ५ वर्षांसाठी थांबावे लागणार आहे. तुम्हाला परतावा मिळेल २०३६ पासून; म्हणजे तेंव्हापासून जेंव्हा मुलीचं वय २१ वर्षे असेल. २०३६ साली तुम्हाला ७५००० इतकी रक्कम एकत्रित मिळेल. आणि २०३७ पासून मुलीच्या ९९ व्या वर्षापर्यंत वर्षाला ५५००० इतकी रक्कम मिळत राहणार. शिवाय आत्तापसून शेवटपर्यंत मुलीचा जीवन विमा असेल. यावर कसलाही टॅक्स लागणार नाही. शिवाय ९९ व्या वर्षी एकरकमी ६००००० पेक्षा जास्त रक्कम एकत्रित मिळेल. यामध्ये अजून महत्वाची बाब म्हणजे हा परतावा तुम्ही स्वतःच्या नावे सुद्धा मिळवू शकता.
ज्यांना मुलांच्या/मुलींच्या भवितव्याची चिंता आहे आणि सरकारी नोकरी नाही अशांसाठी ही योजना फायदेशीर ठरते. कारण भविष्यात पैसे लागणार असतील तर त्याचं शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यासाठी यातील परतावा उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः २१ हे वय मुलांसाठी शिक्षण/नोकरी या दृष्टीने महत्वाचं असतं. तेथे त्यांना ही रक्कम महत्वाची ठरू शकते. शिवाय त्यांना त्यांच्या हयातीत वेगळा जीवन विमा काढावा लागणार नाही कारण याअंतर्गत आयुष्यभर जीवन विमा संरक्षण असणार आहे.

गुंतवणूक रक्कम अर्थात Premium: १ लाख प्रतिवर्ष (कमीत कमी ५०००० शक्य)
गुंतवणूक कालावधी: १२ वर्षे (Optional १०, १२ आणि १५ वर्षे)
वेटिंग कालावधी: ५ वर्षे
जीवन वीमा अर्थात Life Cover: आयुष्यभराचं Death Cover Insurance. आणि Insurance Amount तुमच्या Premium च्या दहापट जी कालांतराने वाढत जाते.
परतावा कसा असेल (जर १ लाख गुंतवणूक Premium गृहीत धरल्यास) :
- पाच वर्षे थांबल्यावर एकरकमी २०४००० (2x of Premium Paid) [जर ही गुंतवणूक दहा वर्षांची असेल तर रिटर्न्स हे प्रीमियमच्या 1.5x असतील.]
- त्यापुढील वर्षापासून वयाच्या ९९ पर्यन्त १५०७९० प्रत्येक वर्षी मिळत राहणार (1.5x of Premium) [1.12x]
- जर ९९ वर्षे जगलात तर १४००००० एकरकमी मिळणार
BENEFITS:
- टॅक्स फ्री गुंतवणूक.
- परतावा आणि आयुष्यभर जीवन विमा
- या पॉलिसीवर कर्जही मिळवता येतं
OFFER
- १५ जून पूर्वी गुंतवणूक केल्यास GST लागणार नाही
सारांश: पुढील पिढीला आयुष्यभर Regular Income आणि Life Cover मिळवून देण्यासाठी फायदेशीर. बँकेतील एफडी पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात आणि खात्रीशीर परतावा आहे.
SUITABLE FOR
- Businessman
- Private Job
- Unorganized Sector
- For NEXT GEN
- For Lumpsum Investors
अधिक माहितीसाठी: 9422611264 (गुंतवणूक सल्लागार व अर्थनियोजन )

1 thought on “सुरक्षित गुंतवणूक ३: ३ पिढ्यांसाठी”