सुरक्षित गुंतवणूक ३: ३ पिढ्यांसाठी

#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover #गुंतवणूक #अर्थनियोजन सुरक्षित गुंतवणुकीचा तिसरी आणि सर्वात लोकप्रिय योजना आज आपण जाणून घेणार आहोत. ही योजना लोकप्रिय होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या योजनेचा लाभ ३ पिढ्यांपर्यंत मिळू शकतो. ज्यांना दहा वर्षांखालील मुलं/मुली अथवा नातू/नात आहे त्यांच्यासाठी ही योजना सर्वाधिक महत्वाची ठरली आहे. कारण त्यांना आयुष्यभर Income मिळत राहावं … Continue reading सुरक्षित गुंतवणूक ३: ३ पिढ्यांसाठी