शशिकांत धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळच्या शिरापूरचे एक चित्रकार. चित्रकलेची कसलीही पार्श्वभूमी आणि औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी कलर पेन्सिल आणि ब्लॅक पेप या माध्यमात चितारलेली ही चित्रे पाहणाऱ्याला थक्क करून सोडतात तर पेन्सिलने काढलेली चित्रे आहेत, हे आवर्जून सांगावं लागतं…