आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

बनाएंगे मंदिर!

बनाएंगे मंदिर!

मराठी कथा  ||  सामाजिक वगैरे  || वादग्रस्त  || Marathi Story  || देऊळ  ||  स्वलेखन   देवा, तुला शोधू कुठं…   मंदिरात भुतडा सेठजी मोठ्या गर्वाने फिरत होते. मनाने भक्त अन पेशाने व्यापारी असलेल्या एका गृहस्थाला सांगत होते की, “आपला ह्या मंदिरासाठी महिन्याचा खर्च वीस लाख रुपयापर्यंत असतो.” असा आकडा ऐकून दूसरा व्यापारीही डोळे मोठे करून व्वा! …

Read More Read Moreरुचा

रुचा

मराठी कथा  || स्वलेखन  || Marathi Stories  || लघुकथा  ||  साहित्य  || लिखाण  || मोबाइल जग / आभासी जग ||   रुचा सोफ्यावर पडून आपल्या मोबाइलवर काहीतरी करत होती. तिच्या चेहर्‍यावर पडणार्‍या मोबाइलच्या प्रकाशामुळे तिचे डोळे चमकत होते. ती एकटक त्यात काहीतरी बघत होती. कानात हेडफोन घुसवलेले होतेच. ती आपली मस्त गाणी ऐकत मोबाईलवर ट्विटर …

Read More Read Moreभिक्षुकी

भिक्षुकी

मराठी कथा || कालाय तस्मय नमः ||  स्वलेखन  ||  वैचारिक वगैरे  || पाहण्यातील घटना  ||  Marathi Stories   सदाशिव उपरणकर गुरुजी हे तसे ज्ञानी मनुष्य. कासरी हेही तसं लहान शहर; फार मोठं नाही आणि त्याला गाव असं संबोधावं इतकं लहानही नाही. उपरणकर गुरुजींना सर्वजण सदागुरू म्हणून ओळखायचे. भिक्षुकी हेच त्यांचं जीवन. ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्याने …

Read More Read Moreमजूर

मजूर

मराठी कथा || साहित्य  || वास्तव  || स्वलेखन  || Marathi Stories  || ठकसेन      मालेगल्लीत मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. सगळीकडे कामाची लगबग होती. गुत्तेदार खुर्ची टाकून कामाची देखरेख करत होता. पावसाळ्याचे दिवस होते. ढगाळ वातावरण असल्याने सगळीकडे जरा निरुत्साह, आळस होता. गुत्तेदार खुर्चीवर बसल्या-बसल्या दर पाच मिनिटाला मोठमोठ्याने जांभया देत होता. मागे एक …

Read More Read Moreदोघांची एक गोष्ट!!!

दोघांची एक गोष्ट!!!

दोघांची एक गोष्ट!!! ||  मराठी कथा  || भावनिक  || Marathi Story  || स्वलेखन || अतूट_नातं हरवलेल्या गोष्टी तिथेच शोधाव्यात जिथे त्या हरवल्या आहेत…   आज शनिवार. संध्याकाळ झाली होती. मोरेश्वरराव गडबडीने तयारी करत होते. त्यांना कुठेतरी जायचं होतं. त्यांच्या बायकोला याचं काही विशेष वाटत नव्हतं. त्या निवांत बसल्या होत्या अन यांची गडबड बघत होत्या. सगळी …

Read More Read Moreदिशाभूल

दिशाभूल

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  स्वलेखण   || Marathi Stories   ||   विचारप्रवाह   ||  सामाजिक वगैरे  || कधी-कधी अनोळखी दिशा अवगत करताना दिशाभूल होते…   सकाळी दहा अकराची वेळ होती. रस्त्याला रोजप्रमाणे वरदळ सुरू होती. कामाला, शाळेला, कॉलेज ला जाणारे अशा लोकांनी गांधी चौक रोजप्रमाणे गजबजून गेला होता. ट्रॅफिक सिग्नलही नेहमीप्रमाणे बिघडलेलाच …

Read More Read Moreपर्वती

पर्वती

पर्वती  ||  मराठी कथा || Marathi Story  || अनुभव ||  भटकंती || मराठी साहित्य आज जवळपास दोन वर्षांनी तिची भेट झाली. मध्यंतरीच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात तिची आठवण तर यायची पण भेट मात्र घडत नसे. तिची आठवण आली की एखाद्या जुनाट खिडकीतून थंड वार्‍याची झुळूक येऊन अंग शहारून जावं तसं वाटायचं. पण आज मात्र तिला …

Read More Read Moreगाव सोडताना…

गाव सोडताना…

मराठी कथा  ||   मराठी साहित्य   ||  स्वलेखन  ||  Marathi Stories  || भावविश्व  || मनातलं काही वजह होती है जीने की, बस जीतेही जाना है. .. ये दुनिया भी एक गांव है, कभी इसे भी छोडके जाना है!  कभी मुकाम बदले, मंजिल नही बदलती. .. राह भी बदल सकती है, कंबख्त यादे नही बदलती. …

Read More Read More#दिवाळी_आठवण

#दिवाळी_आठवण

#दिवाळी_आठवण   #दिवाळीफराळ   #दिवाळी   #दीपोत्सव   दिवाळी थंडीसोबत सुखाचीही लाट घेऊन येत असते. अनेक गोष्टी मागे पडतात अन काहीतरी नव्याने सुरू होत असल्याचा उत्साह असतो. गरिबातील गरीब अन श्रीमंतातील श्रीमंत ह्या सणाचा आनंद लुटत असतो. हा दीपोत्सव आयुष्यात खर्‍या अर्थाने नवा प्रकाश, नवी दिशा घेऊन येत असतो. नवीन वस्तूंची खरेदी, नवे कपडे, साड्या, फराळ, फटाके, सुट्ट्या, …

Read More Read MorePROMOTIONS
error: Content is protected !!