Tag: आरोग्य

आरोग्यदायक मटकी

आरोग्यदायक मटकी

{{ COPY }}

#मटकी  ||  #आरोग्यवर्धक  ||  आरोग्याम धनसंपदा  || Health Tips

आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे हे कडधान्य आणि बऱ्याच जणांना आवडणारे देखील. मटकीची मिसळ, उसळ, दही घालून केलेली भेळ, तसेच विविध चाटचे प्रकारात मटकीचा वापर केला जातो.

मटकी ही चवीला गोड, थंड गुणाची, पचायला हल्की, रूक्ष, वात वाढविते, कफपित्त कमी करते. मल बांधून ठेवते, कृमी उत्तपन्न करते.

आता मटकीच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची शरीरावर काय परिणाम होतो ते आपण पाहूया:

१) मटकीचा कट:
गोड, थंड, पचायला हल्का, कोरडा, भुक वाढविणारा, वातकर, तापात पथ्यकर.

२) मटकीचे सुप:
अल्प बलकारक, पाचक, पचायला हल्के, डोळ्यांना हितकर, रक्तविकारात उपयुक्त, चवीला गोड, पित्तकफ कमी करणारा.

३) मटकीची उसळ:
पचायला जड, तिखट, गोड, कृमी उत्पन्न करणारी, वात वाढविणारी, कफ पित्तनाशक, धातु पोषक.

Related image

मटकी आपण सर्वच जण मोड काढुन वापरतो पण असे करत असताना एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे कोणतेही कडधान्य पाणी घालून भिजत घालून मोड आणायला ठेवले असता त्यात पाण्याचा अंश वाढतो आणि मटकी अशा प्रकारे मोड काढुन खाण्याने तिच्या कृमी उत्पन्न करायच्या गुणात अधिकच भर पडणार ह्यात शंकाच नाही. मोड काढलेली मटकी कच्ची कधी ही खाऊ नये. तसेच मटकी वारंवार नियमीत खाऊ नये.

मटकी अतिप्रमाणात खाल्ल्याने भुक मंदावणे व कृमींचा त्रास बळावण्याची शक्यता वाढते.

मटकीच्या अजीर्णावर दह्यावरचे पाणी प्यावे.

सूचना – ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे ही विनंती

POST BY = स्वाती अणवेकर.

नहाने का वैज्ञानिक तरीका

भात खणार्‍यांसाठी

भात खणार्‍यांसाठी

#Eating_Rice  ||  #भात_शौकीन  #खवय्ये  || खादाडखाऊ  }{   आरोग्यविषयक

आपल्याकडे जेवताना भात खाणे ही गरज असते. त्यात भाताचेही अनेक प्रकार आहेत. तूप भात, वरण भात, फोडणीचा भात, लोणचे भात, दही भात, जिरा राइस, पुलाव, veg rice, दूध भात आणि काय काय. भात आवडणार्‍या लोकांच्या शौकीन लोकांच्या तोंडाला तर पाणीच सुटलं असेल. जेवायच्या सुरुवातील अन शेवटाला असा दोनदा भात खाणारेही कमी नाहीत. पण तुम्ही भात खाताय याचा तुमच्या शरीरावर काहीतरी परिणाम होत असतो.

दररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा…

▶ तुम्ही जेवणात भात घेत असाल तर तसेच भाताचे शौकीन असाल तर हे जरुर वाचले पाहिजे. आपल्या शरीरावर भाताचा काय परिणाम होत आहे.

▶ आपल्या देशात प्रत्येक राज्यात भात खाण्याला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. भात हा आपल्या आहारातील प्रमुख हिस्सा आहे. भात घेतला नाही तर जेवण अपूरे वाटते, ही आपली कल्पना आहे. भाताचा प्रभाव आपल्या शरीरावर काय होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

▶ भातात (तांदूळ) व्हिटॅमिन डी, लोह, फायबर, कॅल्शिअम, थायमीन आणि रायबोफ्लेविन यांची चांगली मात्रा असते. भाताला पौष्टिक खाद्य म्हणून संबोधले जाते. त्यामुळे लहान मुलांना आणि आजारी व्यक्तींना भाताची खिचडी, पेज खाण्याचा सल्ला दिला जातो.

▶ तुम्हाला मधुमेह (डायबेटीस) आजार आहे. तर जास्त प्रमाणात भात खाणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही ब्राऊन भात खाण्यावर भर द्या. अस्थमा ज्यांना आजार आहे. त्यांनी भात खाऊ नये. त्यांच्यासाठी ते चांगले नसते.

▶ भात खाण्यामुळे आपल्या शरीराला नाही तर आपल्या डोक्याला चांगली एनर्जी मिळते. एक वाटगा भात खाल्यामुळे शरीराचे मॅटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित राहण्यास मदत होते. भातामुळे डोक्याला कार्बोहायड्रेट्स पण मिळते. त्यामुळे ते चांगले काम करते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी एक वाटगा भात खाणे जरुरीचे आहे. भातात सोडिअमची मात्रा असत नाही. त्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

▶ अल्जायमर आजार असणाऱ्यांसाठी भात चांगला असतो. दररोज भात खाल्यामुळे मेंदूत न्यूरोट्रान्समीटरचा विकास पटकन होतो. त्यामुळे अल्जायमर असणाऱ्यांना या आजारातून सुटका होण्यास मदत होते.

▶ पांढरा भाता ऐवजी ब्राऊन भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला या भातातून अघुलनशील फायबर मिळतो. कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्याला सुरक्षा मिळते. आयुर्वेदात त्वचा सुंदर करण्यासाठी भात महत्वाची भूमिका बजावतो. तांदळाची पेजही त्वचा सुंदर करण्यासाठी मदत करते. अॅंटीऑक्सीडेंटमुळे शरीराला लाभ मिळतो. जास्त तापमानात भात खाण्यामुळे शरीराला गारवा मिळतो.

बिस्किट खाताय??? हे वाचा

#वात, #पित्त आणि #कफ

#वात, #पित्त आणि #कफ

{{ COPY }}

#आयुर्वेद_उपचार  }{  #आरोग्यम_धंनसंपदा   }{   #Health_Tips  }{  आरोग्यविषयक

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.
जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.
हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.

@पित्त प्रकृती
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.

काय टाळावं-
यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.

@वात प्रकृती
‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं.

काय टाळावं
थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.

@कफ प्रकृती
‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.

कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.

काय टाळावं-
पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

खुलासा – संबंधित माहिती WhatsApp वर मिळालेली आहे. याबद्दल खात्री नाही. जनहितार्थ जारी…

केस गळतीवर उपाय

केस गळतीवर उपाय

केस गळतीवर उपाय

{{ COPY }}

#Hair Loss Treatment  ||  #गळणार्‍या केसांची समस्या  || #केस गळतीवर उपाय  || अकाली वृद्धपणा

#गंजेपन व बाल झड़ने से परेशान हैं तो —-

काले लंबे घने बाल

1-दही को तांबे के बर्तन से ही इतनी देर रगडे़ कि वह हरा हो जाए। इसे सिर में लगाने से गंजेपन की जगह बाल उगना शुरू हो जाते हैं।

2-#मेथी के बीजों का पेस्ट बालों में लेप करने से बालों का झड़ना बन्द हो जाता है।
Patanjali Kesh Kanti Milk Protein Hair Cleanser Shampoo, 200ml

3-#चुकन्दर (बीट) के पत्ते का रस सिर में मालिश करने से गंजेपन का रोग मिट जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

4-#नीम के पत्ते 10 ग्राम तथा बेर के पत्ते 10 ग्राम लेकर दोनों को अच्छी तरह पीसकर इसका उबटन (लेप) तैयार कर लें। इसके बाद इस लेप को सिर पर लगाकर 1 से 2 घण्टे बाद धोने से बाल उग आते हैं। इसका प्रयोग एक महीने तक करने से लाभ मिलता है।
Patanjali Hair Conditioner, Almond, 100g

5-#उड़द की दाल को उबालकर पीस लें। रात को सोने के समय सिर पर लेप करें। इससे गंजापन धीरे-धीरे दूर हो जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

6-गंज (सिर पर कहीं से बाल उड़ जाने को गंज कहते हैं) वाले भाग पर #प्याज का रस रगड़ने से बाल वापस उगने लगते हैं और बाल गिरने रुक जाते हैं।

7-प्याज के रस में नमक और #कालीमिर्च का पाउड़र मिलाकर #मालिश करने से सिर की दाद के कारण सिर के उड़ गये बाल फिर से आने लगते हैं।
Indulekha Bringha Hair Oil Selfie Bottle, 100ml

8-प्याज का रस #शहद में मिलाकर गंजेपन की जगह पर लगाने से फिर से बालों का उगना शुरू जाता है।

9-पके केले के गूदे को #नींबू के रस में मिलाकर लगाने से गंजेपन का रोग मिट जाता है।

10-हरे #धनिया का पानी निकालकर (पत्ते का रस) सिर पर मालिश करने से गंजेपन का रोग मिट जाता है और नये बाल आना शुरू हो जाते हैं।

11-#अलसी के तेल में #बरगद (वटवृक्ष) के पत्तों को जलाने के बाद उसे पीसकर और छानकर रख लें। इस तेल को सुबह-शाम सिर में लगायें। इसी तरह इसे लगाते रहने से सिर पर फिर से बालों का उगना शुरू हो जाता है।
Amway Nutrilite Hair,Skin And Nails – 60 Tablets

12-बालों में भाप देने से बाल रेशम की तरह चमकदार और स्वस्थ होते हैं। इससे बालों का झड़ना भी बन्द हो जाता है। भाप देने के लिए सबसे पहले एक भगोने में गर्म पानी लें और एक तौलिये में इसे भिगोकर हल्का सा निचोड़कर बालों में लपेट लें। ठंड़ा होने पर दूसरे तौलिया को इसी तरह भिगोकर लपेटें। इसी तरह 10 मिनट तक भाप दें। जिस दिन बालों में भाप देनी है उससे एक दिन पहले ही सिर में तेल लगा लें।

13-सूखे #आंवले को रात में पानी में भिगोकर रख दें। सुबह इसी पानी से सिर को धोयें। इससे बालों की जड़ें मजबूत हो जाती हैं |

14-कम उम्र में बाल गिरते हों और बाल सफेद हो गये हों तो इसके लिए #तुलसी के पत्ते और #आंवले का चूर्ण पानी के साथ मिलाकर सिर में मालिश करें। इसके 10 मिनट बाद सिर को धो लें। इससे बालों का झड़ना कम होता है तथा बाल काले और लंबे भी होते हैं।

15-#मेंहदी के पत्ते और चुकन्दर के पत्ते को चटनी की तरह पीसकर सिर में लगाने से बालों का गिरना बन्द हो जाता है और नये बाल आ जाते हैं।

खुलासा – संबंधित माहिती एका seminar मधून प्राप्त झालेली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्याचा लाभ व्हावा यासाठी ही पोस्ट…

अध्यात्म, आयुर्वेद आणि औषधे

 

Health Tips.

Health Tips.

{{ COPY }}

आरोग्यम_धंनसंपदा:  ||   #घरचे वैद्य  ||  #आयुर्वेदिक_उपाय || अत्यंत उपयुक्त माहिती 

काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

१.]   कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.]   कढीलिंब :-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.]   पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.]  मीठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.]  चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.]   हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.

७.]   अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.]  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.]  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

१०.]  टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

११.] मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

१२.]  तांदुळजा :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

१३.]  मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.]    शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.]    शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

१६.]     सॅलड :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

कोथींबीर बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल. किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

नोट: – संबंधित माहिती संकलित आहे. WhatsApp व इतर माध्यमातून मिळालेली आहे. पण रोजच्या जीवनात अतिशय उपयोगात येईल अशी आहे. पण आचरणात आणण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा.

केस गळतीवर उपाय

error: Content is protected !!